चरबी कमी करण्यासाठी करा सूर्यमुद्रा l सूर्यमुद्रा l Suryamudra to reduce belly fat l Weightloss tips
नमस्कार मंडळी ????
मी डॉ.ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
स्थूलता ही जागतिक समस्या बनली आहे...
वाढलेलं वजन हे अनेक रोगांना देखील निमंत्रण देत.
वजन कमी करण्यासाठी आपण निरनिराळे उपाय करत असतो.
व्यायाम ,जिम, झुंबा, योगा त्याचबरोबर विविध डायट देखील फॉलो केले जातात.
तरीदेखील वजन कमी व्हायला वेळ लागतो.
पण योगशास्त्रामध्ये आपल आरोग्य निरोगी राहण्यासाठी योगोपचार सांगितलेले आहेत
ज्यामध्ये आसन प्राणायाम मुद्रा बंध याद्वारे आरोग्य उत्तम राखण्यासाठी मदत होते.
त्याचप्रमाणे वजन कमी करण्यासाठी मेद कमी करण्यासाठी देखील असेच अनेक उपाय सांगितलेले आहेत. त्यामध्येच मुद्रा सांगितलेल्या आहे . आणि यामध्ये मुद्रांचा उपयोग वजन कमी करण्यासाठी बरोबरच शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्यासाठी केला जातो.
तर आजच्या भागामध्ये अशीच एक मुद्रा मी विस्तृतपणे वर्णन केली आहे.
तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा
आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा .
धन्यवाद ????
-----------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#charabikamikarnarisuryamudra
#weightlosstips
#mudratoreducebellyfat
#charabikamikarnyasathiupayinmarathi
#fatlosswithmudra
#losetummysizeathome

- Category
- स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment