Write For Us

मांड्या,दंड आणि पोट यावरील चरबी कमी करण्यासाठी ३ सोपे व्यायाम l 3 Exrecices to reduce belly fat ,

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
136 Views
Published
मांड्या ,दंड आणि पोट यावरील चरबी कमी करण्यासाठी ३ सोपे व्यायाम l 3 Exrecices to reduce belly fat


नमस्कार ????
मी डॉ.ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
@ Dr Jyoti Pawars Ayurmantra


पोटावरील मांड्यावरील दंडावरील चरबी कमी होण्यासाठी, त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी
निरनिराळे व्यायाम, योगा, डायट टिप्स मी घेऊन येतच असते. कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त फायदा कसा होईल यासाठी सतत नाविन्यपूर्ण
काहीतरी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत असते.
तर आजच्या भागामध्ये देखील अतिशय सोपे पण खूप प्रभावी असे तीन व्यायामाचे प्रकार मी दाखवले आहेत.
तर हे तिन्ही व्यायाम प्रकार अगदी सोप्या आहेत परंतु सांगितल्याप्रमाणे कृती करणे त्याचबरोबर त्या इतर नियम देखील पाळणे महत्त्वाचे आहे.
तर या भागातील व्यायाम प्रकार तुम्हाला कसे वाटले मला नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद ????
_______________________________________
#drjyotipawarsayurmantra
#potkamikarnyasathivyayam
#exercisetoreducetummysize
#10minsworkouttolosebellyfat
#howtoloosetummyinmarathi
#3simplestepstoreducetummy
#howtoloosebellyfat
Category
स्वास्थ्य - Health
Tags
3 simple steps to reduce tummy, 10 mins workout to lose belly fat, exercise to burn belly fat
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment