पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हा पदार्थ खा l Burn belly fat with this food l How to reduce belly fat?
नमस्कार! ????
मी डॉ.ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawars Ayurmantra
पोटावरची चरबी कमी करणे हेच जणू काही प्रत्येकाचे ध्येय झाले आहे. कारणही तस आहे
पोट वाढलेल असलं की आपल्याला हवे तसे कपडे घालता येत तर नाहीतच. परंतु आतील अवयवांवर प्रेशर आल्यामुळे त्यांची कार्यक्षमता मंदावते आणि त्याचे दुष्परिणाम स्वरूप विविध आजारांना सामोरे जावे लागत.
आणि पोट वाढणे ही समस्या खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बदललेली जीवनशैली. तर आपल्या जीवनशैलीत बदल म्हणजे नित्यनियमाने व्यायाम करणे ,नैसर्गिक आहार घेणे, रात्री झोपण्याच्या वेळा पाळणे, ताण तणाव न घेणे. हे सर्व आलेच पण त्याचबरोबर काही घरगुती उपाय केले तर आपल्याला रिझल्ट लवकर दिसून येतो. तर या व्हिडिओमध्ये असाच मी एक अगदी सोपा आपल्या मसाल्याच्या डब्यात सापडणारा पदार्थ, त्याचे महत्त्व आणि पोटावर चरबी कमी होण्यासाठी ते कसं काम करत हे सविस्तर सांगितलेल आहे.
तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
धन्यवाद! ????
-----------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#onefoodforfatloss
#potkamihonyasathiupay
#diettipsforweightloss
#charabikamihonyasathikaykhave
#vajankamihonyasathihekha
#homeremedytolosebelltfat

Sign in or sign up to post comments.
Be the first to comment