Write For Us

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खा हे पदार्थ 5 Superfoods to lose belly fat l food to reduce tummy size

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
66 Views
Published
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खा हे पदार्थ 5 superfoods to lose belly fat l Food to reduce tummy size

नमस्कार ????????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे Dr Jyoti Pawars Ayurmantra

हिवाळयामध्ये पोट कमी करणे व एकंदरीच आपले वजन कमी करने हा खूप मोठा task असतो कारण मुळातच हिवाळयामध्ये आपल्याला जास्त भूक लागत असते आणि थंडीमुळे गरमागरम तेलकट ,चमचमीत पदार्थ खाल्ले जातात .त्यामुळे च आपल्या आहारमध्ये असेच पदार्थ घेतले पाहिजेत जे खाल्यामुळे वजन वाढणारं नाही त्याच बरोबर बराच काळ पोट भरलेलं राहिल जेणे करुन junk food खाल्ले जाणार नाहीत.
तर आजच्या व्हिडिओ मधे मी असे ५ पदार्थ सांगितले आहेत जे fat hunger कमी करणारें आहेत म्हणजे ज्यांमुळे तुम्हाला बाहेरचे आणि high calories असणारे पदार्थ खाण्याची इच्छाच होणार नाही.
तर ते ५ पदार्थ कोणते आहेत ? त्यांचं सेवन किती प्रमाणात करायचे आणि कोणकोणत्या form मधे खावू शकतो हे सविस्तर सांगितले आहे.
तर या ५ पदार्थांचा समावेश आपल्या आहारामध्ये करा आणि तुमचे किती वजन कमी झाले ते मला नक्की कळवा.
आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर video ला like ,करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा आणि आमच्या channel ला subscribe करा .
धन्यवाद ????????
#drjyotipawarsayurmantra
#potkamihonyasathikaykhave
#superfoodstolosebellyfat
#5foodwhichhelpstoreducetummy
#diettipsforweightloss
#potavarchicharbikamikarnarepadarth
#howtoloseweightfast
Category
स्वास्थ्य - Health
Tags
Ayurmantra, Belly fat, How to lose tummy
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment