Write For Us

पोटावरची चरबी कमी होण्यासाठी व्यायाम l Workout to lose belly fat l Exercise to reduce tummy size

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
139 Views
Published
पोटावरची चरबी कमी होण्यासाठी व्यायाम l Workout to lose belly fat l Exercise to reduce tummy size

नमस्कार! ????
मी डॉ.ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawars Ayurmantra
पोटावरची चरबी कमी होण्यासाठी एक उत्तम व्यायाम मी या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवला आहे. दहा वेळा क्लॉकवाईज आणि
दहा वेळा अँटी क्लॉकवाईज असा हा व्यायाम करायचा आहे.
ज्यांना मणक्यामध्ये गॅप आहे किंवा पाठीचा कणांचे दुखणे आहेत पाठ खूप दुखत आहे त्यांनी हा व्यायाम करू नये .
आशा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.
धन्यवाद !????
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#exercisetolosebellyfat
#workouttoreducetummysize
#potkamihonyasathivyyam
#exerciseforweightloss
Category
स्वास्थ्य - Health
Tags
dr jyoti Pawars Ayurmantra, workout to lose belly fat, exercise to reduce tummy
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment