पोटावरची आणि कमरे भोवतीची चरबी कमी होण्यासाठी व्यायाम l Waist rotation to lose belly fat l belly fat loss
नमस्कार! ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawars Ayurmantra
आजच्या या शॉर्ट मध्ये मी एक खूप उत्तम एक्सरसाइज करून दाखवली आहे.
पूर्वीच्या काही पिंगा घालण्याची पद्धत होती.
त्याप्रमाणेच काहीशी ही एक्सरसाइज आहे.
अतिशय सोपी पण तितकेच फायदेशीर असा हा व्यायाम आहे. कुठलेही कमरेचे किंवा पाठीचे दुखणे होऊ नये यासाठी ही एक्सरसाइज उत्तम आहे.
परंतु ज्यांना already पाठीचे कमरेचे दुखणे आहेत किंवा कमरेच्या मानेच्या मणक्यांमध्ये गॅप आहे. त्यांनी कुठलेही पुढे वाकून करायचा व्यायाम करायचा नसतो.o
त्यामुळे त्यांना हा व्यायाम प्रकार करता येणार नाही बाकी ज्यांना पोटावरची आणि कमरेभोवतीची चरबी कमी करायचे आहे त्यांनी दररोज ही एक्सरसाइज केली तर नक्कीच त्यांची चरबी कमी होईल.
तर हा पिंगा मुव्ह तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा .आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
धन्यवाद! ????
---------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#youtbeshorts
#exercisetoreducebellyfat
#weightlosstips
#potkamihonyasathivyayam
#workoutouttolosetummy
#waistrotationtolosefat

Sign in or sign up to post comments.
Be the first to comment