Write For Us

चाळीशीत पोटावरची चरबी कमी होण्यासाठी सोपे व्यायाम l Exercise to reduce belly fat at 40 l fat loss

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
103 Views
Published
चाळिशीत पोटावरची चरबी कमी होण्यासाठी व्यायाम l Exercise to reduce belly fat at 40 l Fat loss

नमस्कार! ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawars Ayurmantra

40 फिट राहण्यासाठी नक्की कुठले व्यायाम करावेत
कोणत्या व्यायामाने सुरुवात करावी हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले.
या व्हिडिओमध्ये खाली बसून करायचे पाच सोपे व्यायाम जे स्त्रियांसाठी खूप उपयुक्त आहेत.
ज्यामुळे पोटावरची चरबी कमी होते त्याचबरोबर जर तुम्हाला मासिक पाळीच्या काही तक्रारी असतील तर त्या देखील त्यांनी कमी व्हायला मदत होईल.
फक्त ज्यांना पाठीच्या मणक्याचे विकार आहेत मध्ये गॅप आहे त्यांनी पुढे झुकून करायचे व्यायाम करू नयेत .
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा .
धन्यवाद! ????
-----------------------------------------------------------------Topics covered
Bhadrasana
Titaliasan / Butterfly exercise
Side bending
Ardha Paschimottanasan
Chakkichalasan
Mastendriasan
----------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#exercisetoreducebellyfatatforty
#potavarchicharabikamihonyasathiupay
#workoutlosetummyfat
#potkamihonyasathi5sopevyaya
#chalishitfitrahnyasathivyayam
#weightlossexercise
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment