Write For Us

पोट आणि मांड्या वरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम l workout to lose belly l Exercise to reduce tummy

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
140 Views
Published
पोट आणि मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम l Workout to lose belly l Exercise to reduce tummy


नमस्कार मंडळी ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या channel मध्ये.
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
तर आजच्या ह्या Short मध्ये मी जे एक्सरसाइज दाखवली आहे.
ती करायला अतिशय सोपी पण खूप उपयुक्त अशी आहे. तर दोन्ही पायांनी 25- 25 वेळा साधारण ही क्रिया करायची आहे.
ज्यांना मानेचे दुखणे आहेत , स्पॉंडिलायसिस आहे, त्याचबरोबर बी.पी. चा त्रास आहे त्यांनी हे एक्सरसाइज टाळावे.
धन्यवाद ????
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#exercisetoreducebellyfat
#exerciseforflattummy
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment