Write For Us

चाळिशीत वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत?Exercise for weight loss l Workout to reduce tummy

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
115 Views
Published
चाळीशीत वजन कमी करण्यासाठी कोणते व्यायाम करावेत l Exercise for weight loss l workout to reduce tummy

नमस्कार! ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

चाळीशी ओलांडताना ही सिरीज आपली सुरू आहे.
तुम्ही सर्व व्हिडिओजला भरभरून प्रेम दिलं त्यासाठी सर्वांचे मनापासून आभार.
40 शीत फिट कसं राहावं या व्हिडिओ नंतर बऱ्याच जणांचे प्रश्न होते की व्यायामाला सुरुवात तर करायची आहे परंतु नक्की कुठले व्यायाम करावेत?
आतापर्यंत कधीही व्यायाम केलेले नाहीयेत पण आता मात्र सुरुवात करायची आहे.. त्याचबरोबर वजन देखील कमी करायचे आहे पोटावरची चरबी कमरेचा घेर वाढलेला आहे त्यासाठी नक्की कुठले व्यायाम करावेत‌. असे अनेक प्रश्न बऱ्याच स्त्रियांना होते. तर त्या सर्वांसाठीच खास हा व्हिडिओ आहे.
दररोज कुठले व्यायाम प्रकार करावेत?
तर मुख्य व्यायामाच्या आधी आपल्या शरीराला पूरक हालचालींची गरज असते यालाच सूक्ष्म व्यायाम किंवा warm upम्हटलं जातं.
खरंतर हे सूक्ष्म व्यायाम इतके महत्त्वाचे असतात
की फक्त एवढेच जरी दररोज केले तरी आपल्या शरीराला व्यायामाची सवय होते आपल शरीर हलकं व्हायला सुरुवात होते आणि त्याचबरोबर वजन देखील कमी होते.
हे व्यायाम एकदा व्यवस्थित जमायला लागले की मग मूळ योगा आपण सुरू करावा.
तेव्हा कुठले योगासन करावेत हे येणाऱ्या भागामध्ये मी दाखवेलच.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.
पडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद! ????
-----------------------------------------------------------------
Topics covered
Importance of Exercise in 40
what are Warm up exercises
Benefits in weight loss
Contraindications
Benefits ot exercises
Total 12 exercise in detail
Breathing pattern during exercises
--------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#chalishitkonatevyayamkaravet
#exercisetoreducebellyfat
#vajankamikarnyasathivyayam
#warmupexerciseforfatloss
#workouttolosetummysize
#chalishitfitrahnyasathivyyam
Category
स्वास्थ्य - Health
Tags
dr jyoti Pawars Ayurmantra, weightloss exercise, exercise for women in 40
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment