पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त आसन l मरिच्यासन l
Tummy fat loss l Exercise to reduce belly fat
आसन कृती
Step 1.. खाली बसून दोन्ही पाय गुडघ्यात न वाकवता सरळ ठेवा .
Step 2.. डाव्या पाय गुडघ्यात फोल्ड करून पोटावर दाबा,
Step 3.. डावा हात डाव्या पायाच्या बाहेरून गुडघ्याच्या समोरून मागे न्या
step 4.. उजवा हात मागे न्या आणि डाव्या हाताला पकडायचा प्रयत्न करा.
step 5.. डोके उजवा गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा.
Step.6.. दहा सेकंद असं स्थिती होल्ड करा.
हळुवार आसनस्थिती सोडा.
हीच कृती उजव्या साईडने करा.
हे एकच आसन आहे परंतु पोटावर प्रचंड ताण येतो त्यामुळे चरबी कमी व्हायला मदत होते.
अगदी सुरुवातीलाच डोके गुडघ्याला लागणार नाहीत किंवा हात देखील मागे जाणार नाहीत.
परंतु रोज जर हे आसन केलं तर नक्की जमू शकेल.
================================
#youtubeshortvideo
#tummyfatloss
#drjyotipawarsayurmantra
#potavarchicharabikamikara
#exercisetoreducebellyfat
#marichyasana
#fatlossyoga

Sign in or sign up to post comments.
Be the first to comment