Write For Us

पोट,दंड ,मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी व्यायामlExercises to lose belly fat Exercise to reduce tummy

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
113 Views
Published
पोट ,दंड, मांड्यांची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम l Exercise to lose belly fat l Exercise to reduce tummy


नमस्कार ????
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनेलवर Dr Jyoti Pawar's Ayurmantra

वाढलेलं पोट ही आज सर्वात जास्त भेडसावणारी समस्या बनली आहे .
आणि पोट वाढलेलं असेल तर न्याय आजार होण्याचे देखील शक्यता असते .
त्यामुळे नेहमीच पोटावरची चरबी कमी करण्यासाठी वेगवेगळे व्यायाम प्रकार मी आपल्या videos मध्ये दाखवत असते .
तर असेच काही व्यायामाचे प्रकार जे खूप मजेशीर आणि तितकेच प्रभावी देखील आहेत .
ते मी या व्हिडिओमध्ये करुन दाखवले आहेत .
हे सर्व व्यायामप्रकार तुम्ही नक्की करून पाहा त्यामुळे तुमचं वजन कमी होण्याबरोबरच पोट दंड आणि मान्यवरांची चरबीदेखील कमी होईल .
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे व्यायामप्रकार केल्याने तुमची कार्यक्षमता देखील वाढेल
आज सभा जर तुम्हाला आवडला तर
like करा .
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा आणि आमच्या चॅनलला sibscribe करा
धन्यवाद ????
____________________________________________

#drjyotipawarsayurmantra
#potavarchichrabikamikarnyasathivyayam
#exercisetoreducebellyfat
#workouttolosetummy
#weightlossexercise
#पोटकमीकरण्यासाठीव्यायाम
#वाढलेलंपोटकमीकसंकरावं
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment