कमरे भोवतीची चरबी कमी होण्यासाठी एकच सोपा व्यायाम l Exercise to reduce waist size l Fat loss workout
नमस्कार ????
मी डॉ.ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
पोटावरची चरबी त्याचबरोबर कमरेचा घेर कमी होण्यासाठी एकच फार सुंदर व्यायाम प्रकार मी यात दाखवलेला आहे. पूर्वीच्या काळी मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये ताक घुसळण्याची क्रिया घरातील स्त्रिया करायच्या त्यामुळे त्यांच्या शरीराची जी हालचाल व्हायची त्यामुळे कधीही पोटावर किंवा कमरेभोवती चरबी साठत नव्हती. तर त्याला अनुसरूनच एक व्यायाम प्रकार मी या व्हिडिओमध्ये दाखवला आहे.
करायला अतिशय सोपा आणि मजेशीर असा हा व्यायाम प्रकार आहे नक्की करून पहा.
धन्यवाद ????
_____________________________j_,,______##youtubeshorts
#drjyotipawarsayurmantra
#exercisetoreducewaistsize
#charabikamihonyasathivyyam
#shortvideo

- Category
- स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment