Breast size व दंड कमी करण्यासाठी व्यायाम l Exercise to reduce breast size l workout for slim arm
नमस्कार ????????
मी डॉ ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनेल
Dr Jyoti Pawars Ayurmantra
बऱ्याचदा फक्त breast वर चरबी जास्त साठते त्यामुळे ब्रेस्ट खूपमोठे दिसतातच , परतूं त्यामुळे पाठीचे अनेक दुखणे मागे लागतात.
त्याचबरोबर delivery झाल्यानंतर आणि वय वाढू लागते तसे breast खाली लोंबतात त्यालाच sagging of breasts असे म्हणतात .
त्याचबरोबर बऱ्याच महिलाचे वजन फार नसते परंतु दंडाचा आकार मोठा असतो, तर अशा प्रकारें नको त्या ठिकाणी चरबी साठल्यामुळे दिसायला तर खराब दिसतेचं त्याचबरोबर आपले आवडते कपडे देखील घालता येत नाहीत .
तर आजच्या भागामध्ये हाताचे दंड तसेच breast size कमी होण्यासाठी त्याचबरोबर लटकते दांड आणि लोंबलेले brest tight होण्यासाठी खूप सोपे पण खूप प्रभावी असे ५ व्यायाम प्रकार मी करुन दाखवले आहेत.
तर हा video तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा
आवडला असेल तर like करा ,जास्तीं जास्त लोकांपर्यंत हा वीडियो share करा आणि आमच्या channel ला subscribeकरा
धन्यवाद ????????
#drjyotipawarsayurmantra
#dandaanibreastsizekamikarnyasathivyayam
#exercisetoreducearmfatandbreastsize
#workoutforslimarm
#exerciseforsaggybreast
#breastsizereduceexercise
#armsizereduceexrecise

- Category
- स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment