Write For Us

हिवाळ्यात पोटावरची चरबीं अणि वजन कमी करण्यासाठी टिप्स l 5 tips to reduce tummy size #weightlosstips

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
64 Views
Published
हिवाळ्यात पोटावरची चरबी आणि वजन कमी करण्यासाठी टिप्स l 5 tips to reduce tummy size l Weightloss tips

नमस्कार ????????
मी डॉ. ज्योती पवार तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे Dr Jyoti Pawars Ayurmantra

ऋतु बदलला की त्याचा परिणाम आपल्या शरीरावर लगेचच होतो आणी त्याचे दुष्परिणाम स्वरूपात निरनिराळे आजार होतात .
त्यातं आजकाल वजन वाढणे ही सर्वात मोठी समस्या बनली आहे.
वाढलेले वजन सर्वात आधी दिसते ती पोटावर आणि वेलीच लक्षण दिले नाही तर हा पोटाचा घेर अजूनच वाढत जातो आणि त्यामुळे ती फक्त दिसायलाच खराब दिसते असे नाही तर निरनिराळ्या गंभिर आजाराना देखील आमंत्रण देते.
हिवाळा ऋतू हा सर्वांना आवडणारा ऋतू आहे ,कारण या दिवसात हवेत मस्त गारवा असतो त्यांमुळे बऱ्याचदा बाहेर फिरायला जाण्याचे plans केले जातात त्याचबरोबर घरी देखील सतत काहीतरी चमचमीत बाणवले जाते आर
त्यामुळे calories भरपूर gain केल्या जातात आणी थंडीमुळे बरीच जण सकाळी लवकर उठत देखील नाहीत त्यामुळे व्यायाम देखील होत नाहीत त्यामुळे callories burn देखील होत नाहीत ,आणि त्यामुळेच हिवाळ्यात सगळ्यात जास्त वजन वाढते. त्यासाठीच या video माढे मी ५ टिप्स सांगितल्या आहेत ,त्या नक्की follow करा.
हा भाग आवडला तर like,share आणि subscribe जरूर करा.
धन्यवाद ????????

#drjyotipawarsayurmantra
#potavarilcharabikamihonyasathiupay
#5tipstoreducebellyfat
#winterdietplan
#diettipsforweightloss
#howtolosevellyfatfast
#hivalyatvajankamikasekarave
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment