पोटावरची चरबी 21 दिवसात कमी होण्यासाठी 5 टिप्स l 21 days weight loss challange l Tips for flat tummy
नमस्कार ????????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे Dr Jyoti Pawars Ayurmantra
हा भाग खूप विशेष आहे कारण या मधे तुम्हाला एक प्रसिद्ध theory सांगितली आहे , ज्याला आपण २१ दिवसांचं चॅलेंज किंवा आव्हान म्हणतो .या मधे आपण कोणतीही गोष्ट सलग ,सातत्याने ,खंड न पडू देता करायची असते .
या मधे आपण एखादी सवय / बदल आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो परंतु तो बदल आपल्याकडून होत नाही तर २१ दिवस सलग ती गोष्ट केली तर आपल्या शरीराला आणि मनाला त्याची सवय होते आणि आपल्या दिनचर्येचा तो भाग बनतो .
तर २१ दिवसाचं हे चॅलेंज कसं पूर्ण करायच याच्या टिप्स मी सांगितल्या आहेत . त्याचबरोबर 21 दिवसात पोटावरची चरबी कमी होण्यासाठी ५ टिप्स मी सांगितल्या आहेत .
तर हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा .आवडला तर like and share करा .अणि आमच्या channel ला नक्की subscribe करा.
धन्यवाद ????????
————————————————————————————-#drjyotipawarsayurmantra
#tipstoreducebellyfat
#21daysweightlosschallenge
#5tipstolosebellyfat
#vajankamikarnyasathi5tips
#21dayschallangeforflatstomach
#potkamikarnyasathiupay

Sign in or sign up to post comments.
Be the first to comment