पोटावरची चरबी कमी करण्यासाठी 5 आयुर्वेदिक उपाय l वजन कमी करण्यासाठी औषधे l Tips to reduce belly fat l
नमस्कार ????????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel वर
Dr Jyoti Pawars Ayurmantra
पोटावरील चरबी कमी होण्यासाठी काही औषध सांगा ना हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न ..आणि पोटावरील चरबी वाढण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे चयापचय क्रिया बिघडणे ,अन्नाचे व्यवस्थित पचन न झाल्यामुळे अतिरिक्त चरबी च्या स्वरूपात ते साठू लागते,
त्यामुळे पचन क्रिया सुरळीत ठेवणे वं वेळोवेळी शरीराचे शुद्धीकरण करणे गरजेचे असते .त्यासाठी आयुर्वेदामध्ये उत्तम औषधी सांगितला आहेत. तर त्या औषधी कोणत्या आहेत व त्यांचा वापर कसा करायच जेणेकरुन आपले वाढलेले पोट कमी होईल हे या व्हिडीओ मधे सांगितले आहे. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा .
आवडला तर like करा , जास्तीत्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ share कार आणि आमच्या channel la subscribe करा .
धन्यवाद ????????
———————————————————————————
Topics Covered
Causes of obesity
Indigestion
Ayurvedic remedies
Hingavashtak churn
How to use and It doses
Castor oil for detoxifiaction
Punatnavarisht
Lukewarm water
Yoga and pranayam for weight loss
#drjyotipawarsayurmantra
#potkamihonyasathiayurvedicaushadhe
#ayurvedicherbstoreducebellyfat
#5weightlosstips
#homeremediestolosetummy
#howtousecastoroilfordetoxification
#castoroilforweightloss

- Category
- स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment