पोटावरील चरबी आणि वजन १५ दिवसात कमी करण्यासाठी घ्या हर्बल टी Herbal tea to lose belly fat l Masala tea for weight loss
मसाला चहा बनविण्यासाठी साहित्य -
१) विलायची -१५
२) लवंग -१०
३)काळी मिरी -५
४)दालचिनी - १/२ इंच तुकडा
५) बडीशेप - ३ चमचे
वरील सर्व साहित्य मंद आचेवर २ मि . भाजून घ्यायचे त्याचा छान सुगंध सुटतो त्यानंतर गैस बंद करायचा व ते थंड होवू द्यायचे .मग mixer ला बारीक करून घ्यायचे आणि हवाबंद डब्यात भरून ठेवायचे .जेंव्हा चहा करायचा असेल तेंव्हा दीड कप पाणी उकळत ठेवायचे त्यात पाव चमचा चहा पावडर किंवा गवती चहा टाकायचा अर्धाइंच आलं किसून टाकायचे आणि वरील तयार मसाला पावडर १-२ ग्रॅम किंवा पाव चमचा टाकायचे आणि उकळू द्यायचे .अशा प्रकारे चहा तयार करुन दिवसातून २ वेळा
घ्यावा.
#drjyotipawarsayurmantra
#herbalteatolosebellyfat
#weightlossdrinkrecipe
#masalteatorefucetummysize
#potavarchicharbikamikarnarachaha
#diettipsforweightloss
#fatcutterdrink

- Category
- स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment