पोटावरची चरबी कमी करा 15 दिवसात l वजन कमी करण्यासाठी घ्या सब्जा बी l Sabja seeds to lose belly fat
नमस्कार ????????
मी डॉ. ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे Dr Jyoti Pawars Ayurmantra
उन्हाळा हा ऋतू वजन कमी करण्यासाठी सर्वोत्तम आहे .
कारण या दिवसात भूक कमी लागते ..,परंतु कडाक्याच्या उन्हामुळे बरेचदा थंड आणि गोड पदार्थ घेतले जातात आणि वजन कमी होण्याऐवजी वाढते ..त्यासाठीच निरनिराळे उपाय मी तुम्हाला सांगत असते .तर हे उन्हाळ्यात पोटावरची चरबी कमी करणारे त्याचबरोबर उष्णता कमी करणारे आहे त्यामुळे या दिवसात ते घेणे जास्त सोयीचे आहे .तर ते superfood म्हणजे सब्जा बी
तर या video मधे वजन कमी करण्यासाठी सब्जा बी कसे घ्यावेत किती प्रमाणात घ्यावेत व किती दिवस घ्यावेत त्याचबरोबर सब्जा बी चे इतर ही अनेक फायदे आपल्याला होतात .तर हे सर्व सविस्तर मी या video मधे सांगितले आहे .हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.
आवडला असेल तर like करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video share करा आणि आमच्या channel लस subscribe करा .
धन्यवाद ????????
#drjyotipawarsayurmantra
#potavarchicharbikamihonyasathighyasabjabi
#sabjaseedsforweightloss
#sabjaseedtolosebellyfat
#diettipsforweightloss
#howtoconsumebasilseedsforweightloss
#potachagherkamihonyasathiupay

- Category
- स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment