Write For Us

वजन कमी करण्यासाठी सब्जा चे सरबत l सब्जा चे फायदे l Chia seeds for weight loss| Sabja seed benefits

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
136 Views
Published
वजन कमी करण्यासाठी सब्जाचे सरबत l सब्जा चे फायदे l Chia seeds for weight loss l Sabja seeds Benefits l

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
सर्वांचा मनापासून स्वागत करते ,
आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

काही पदार्थ असे असतात की ते त्या त्या ऋतूमध्ये घेतली तर आपल्या शरीरास जास्त लाभदायक होतात.
तर उन्हासाठी खास असा पदार्थ म्हणजे सब्जा.....
शरीरातील उष्णता कमी करून थंडावा देण्याचं काम सब्जा करतात .त्याचबरोबर इतरही अनेक फायदे आहेत .
परंतु त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ????"वजन कमी करणे "
????लठ्ठपणा ????ही जगातील???? सर्वात मोठी समस्या आहे .त्यासाठी काय उपाययोजना केल्या जातात .तर उन्हाळ्यासाठी खास वजन कमी करण्यासाठी सब्जा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करा .तर त्याविषयी सविस्तर वर्णन या व्हिडिओमध्ये केले आहे .
जर हा भाग तुम्हाला आवडला तर like ????करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा
आणि माझ्या चॅनलला subscribe करा
धन्यवाद !
___________________________________________
Topics covered

सब्जा म्हणजे काय ?
सब्जा कसे दिसतात ?
त्याचा नक्की वापर कसा करावा ?
वजन कमी करण्यासाठी सब्जा
पोटाच्या विकारासंबंधी सब्जा सेवन
अॅसिडिटी वर उत्तम उपाय
मधुमेहींसाठी सब्जा उत्तम
शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी
त्वचा आणि केसांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी
सब्जाचे सरबत कसे करावे ?
किती प्रमाणात सब्जा घ्यावे ?
इतर ऋतूत सब्जा घेतल्या तर चालेल का ?
_____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#weightlossdrink
#chiaseedsforweightloss
#sabjachefayade
#sabjabenefits
#chiaseedsbenefits
#weightlossdiettips


follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn-csत

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

Hair Problems & Solutions https://youtu.be/Picng_jd2yA

beauty tips https://youtu.be/xRCwnFHc8tQ

exercise to reduce tummy https://youtu.be/8w7s7IS18x8

पोट कमी करा झोपून व्यायामाने https://youtu.be/iluqyQihLoc

PCOD https://youtu.be/np74Q3XkNng

Yoga for Pcod & Infertility https://youtu.be/H-dv72XmBzs

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M
Category
स्वास्थ्य - Health
Tags
sabja seeds, sabja, sabja recipe
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment