पोटावरची चरबी आणि वजन कमी होण्यासाठी घ्या ABC ज्यूस
ABC juice to lose belly fat l Weight loss drink
Weight loss Drink - ABC JuiceABC Juice to lose belly fatA B C ज्यूस बनवण्यासाठी ????????1) 1 Apple Medium size 2) 1 beet root Medium size3) 2 carrot medium size ज्यूस बनवण्यासाठी मिक्सर मधे आधी बीट आणि गाजर थोडे थोडे पाणी घालून बारीक करून घ्या त्यानंतर त्यात कापलेले सफरचंद आणि अजुन थोडे पाणी घालून चांगले फिरवून घ्या . त्यानंतर त्यात १/२ (अर्धा )इंच किसलेले आले घालून घ्या व गाळून घ्या .आपला ज्यूस पिण्यासाठी तयार आहे त्यात मीठ ,साखर असे काहीही घालू नये ABC Juice तसाच खूप tasty लागतो .त्यानंतर एका जागेवर बसून अगदी सावक प्यायचा आहे .हा ज्यूस तुम्ही नाशत्या ऐवजी घेवू शकता .पण आठवड्यातून २-३ वेळाच घ्यायचा आहे .ज्यांना डायबेटिस आहे , किडनी स्टोन किंवा युरिक एसिड वाढते त्यांनी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने हा ज्यूस घ्यावा.धन्यवाद ????????#drjyotipawarsayurmantra#
#youtubeshorts
#diettipsforweightloss
#abcjuiceforweightloss
#juicetolosebellyfat

- Category
- स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment