Write For Us

पोटवरची चरबी आणि वजन कमी होण्यासाठी घ्या ग्रीन ज्यूस Green juice to lose belly fat #weightlossjuice

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
38 Views
Published
पोटवरची चरबी कमी होण्यासाठी घ्या ग्रीन ज्यूस Green juice for weight loss and Glowing skin
ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य
१) काकडी
२)पालक
३) पुदिना
४)नाशपती
५)आद्रक ( ऑप्शनल)
६)सैंधव मीठ ( ऑप्शनल)
उपवास असेल तर पालक आणि पुदीन्याऐवजी
१ आवळा बारीक चिरून घालावा
हे सर्व साहित्य थोडं थोडं पाणी घालून मिक्सर ला फिरवून घ्यावे त्यानंतर गाळून घ्यावे. तयार आहे आपला super helthy ग्रीन ज्यूस
धन्यवाद????????
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#greenjuicetolsebellyfat
#palakjuiceforweihhtloss
#juicetoreducetummysize
#diettipsforweightloss
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment