Write For Us

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी घ्या हळदीचा चहा l weight loss tea for winter l fat cutter drink l Detox

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
62 Views
Published
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी रोज घ्या हळदीचा चहा l fat cutter drink for winter l Detox drink

पोटावरची चरबी कमी होण्यासाठी रोज घ्या हळदीचा चहा
हिवाळ्यात वजन कमी करणारा चहा
Fat cutter drink for weight loss in winter
चहा बनवण्यासाठी आवश्यक घटक व प्रमाण
हळद -१/२ (अर्धा ) चमचा
काळी मिरी पूड -१/२ ( अर्धा ) चमचा
दालचिनी पावडर -१ चमचा
आवळा पावडर - १ चमचा
आद्रक - १ इंच
वरील सर्व घटक एकत्र मिक्स करायचे आणि त्यातील अर्धा चमचा चूर्ण च एकावेळी वापरायचे आहे .
तर १ ग्लास पाणी उकळत ठेवायचे त्यात १ इंच आलं किसून घालायचे व वरील mix केलेलं चूर्ण अर्धा चमचा घालायाचे व पाणी अर्धे होयीपर्यंत म्हणजेच १ कप उरेपर्यंत उकळायचे व गरम असतानाच घ्यायचे .हा चहा दिवसातून एकदाच घ्यायचा आहे . शक्यतो सकाळीच घ्यावे . १ महिना सलग घ्यावे , संपूर्ण हिवाळा ऋतूत घेतले तर उत्तमच म्हणजे ३ महिने पूर्ण.
परंतु हे घेताना काळजी घ्यायची आहे , ज्याना वरील कुठल्याही एका पदार्थांची allergy असेल तर घेवू नये त्याच बरोबर काही औषधे चालू असतील तर आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या .
धन्यवाद
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#potkamikarnarachaha
#weightlosstips
#fatcutterdrink
#winterweightlosstea
#potavarchicharbikamikarnarachaha
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment