Write For Us

पोटावरची चरबी कमी करण्यासाठी खा या ५ प्रकारच्या बिया Anti aging superfoods #5superfoodsforweightloss

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
12 Views
Published
पोटवरची चरबी कमी होण्यासाठी खा या पाच बिया l चिरतरुण राहण्यासाठी करा या बियांचे सेवन 5 superfood to lose belly fat
नमस्कार ????????
पाच प्रकारच्या बिया
१) जवस
२) पांढरे तीळ
३)सूर्यफूलाच्या बिया
४)चिया बिया
५)भोपळ्याच्या बिया
या सगळ्या बिया दररोज प्रत्येकी १/२ (अर्धा)चमचा या प्रमाणात च घ्याव्यात आणि तेही भाजून सेवन करावे.फक्त चिया सीड्स १५-२० मी.भिजून ठेवावेत व १ ग्लास पाण्यासोबत घ्यावेत .
उष्णतेचा त्रास जास्त असल्यास उन्हाळ्यामध्ये हे पदार्थ घेवू नयेत .
#drjyotipawarsayurmantra
#antiagingsuperfoods
#superfoodstolosebellyfat
#youtubeshorts
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment