चरबी कमी होण्यासाठी असे तयार करा लिंबू पाणी lSummer fat cutter Drink l Lemon water Anti Aging Drink
नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawars Ayurmantra
लिंबू पाण्याचा उपयोग तर वजन कमी करण्यासाठी बरेच जण करत असतात. कोणतीही गोष्ट प्रमाणात घेतली तर त्याचा उपयोग होतो आणि शरीरावर त्याचे वाईट परिणाम होत नाहीत.
त्यासाठीच लिंबू पाणी तयार करताना त्यामध्ये लिंबूचे प्रमाण किती असावं? त्याचबरोबर या पाण्यामध्ये एक विशिष्ट घटक म्हणजे सब्जा बीज मिक्स करून घेतल्याने आपल्याला चरबी कमी होण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो.
तर लिंबू पाणी आणि सब्जा बीज पासून तयार करणारे सरबत या व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे नक्की ट्राय करा.
हा शॉट व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.
धन्यवाद ????
_______________________________________
#drjyotipawarsayurmantra #youtubeshorts
#summerfatcutterdrink
#howtomakelemonwaterforweightloss
#charabikamikarnyasathilimbupani
#lemonwaterforantiaging
#detoxdrink

Sign in or sign up to post comments.
Be the first to comment