वजन कमी करण्यासाठी व्यायाम l Yoga for beginners l
15 mins easy exercise for weight loss l simple workout
नमस्कार ????
डॉ ज्योती गणेश पवार , तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते "Dr Jyoti Pawar's Ayurmantra".
नवीन वर्षाची सुरूवात होणार असेल तेव्हा बरेच जण व्यायामाचा संकल्प करतात परंतु व्यायामाविषयी बरेच गैरसमज किंवा पुरेशी माहिती नसल्यामुळे चुकीच्या पध्दतीने व्यायाम किंवा योगासनं केले जातात आणि त्यामुळे आपल्या शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि पुन्हा एकदा व्यायाम तिथेच थांबवला जातो.
त्याचबरोबर आजकाल सर्वजण वजन कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न करत असतात आणि निश्चितच ते करायला हवं कारण आपल्या आरोग्याविषयी जागरूक असणं हीच तर आजच्या काळाची खरी गरज आहे .
त्यासाठीच व्यायाम सुरवात करताना कुठले योगा करावेत
त्याचबरोबर व्यायाम अतिसूक्ष्म व्यायाम कसे करावेत हे सर्व विस्तारित पणे ही आजच्या भागात सांगितले आहे त्याचबरोबर योगाचे प्रात्यक्षिक देखील दाखविले आहे .
हा योगासनांचा व्हिडिओ पाहून अगदीकधीही व्यायाम केलेला नाही तेदेखील अति सहजगतीने व्यायामाला सुरुवात करु शकतात .आणि नियमितपणे व्यायाम किंवा योगासनं केले तर वजन नियंत्रित ठेवणाऱ्या देखील निश्चितच मदत होईल .
जर आजचा भाग आवडला तर like ????करा जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ share करा आणि माझ्या च्या channel ला subscribe करा.
धन्यवाद ????
_____________________________________________
Topics covered
Warm up exercise
Twisting activity
Yoga for begginers
Virbhadrasan type 1
Virbhadrasan type 2
Badhhakonasan
Uttkatasan
Squatting
Weight loss activity

#drjyotipawarsayurmantra
#weightlossexercise
#yogaforbeginners
#easyworkoutforweightloss
#yogatoloosebellyfat
#workoutforfatreduction
# weightlossnewyearresolution
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra
facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/
Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ
She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga
Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206
Email : [email protected]
चाळिशीनंतर स्त्रियांनी सौंदर्य कसे टिकवावे ? Anti -aging remedies / beauty care at menopause
https://youtu.be/gXXHZwBn-cs
स्त्रियांची खास मैत्रीण बहुगुणी शतावरी/ Benefits of Shatavari for women's health
https://youtu.be/w-YOfK_Y4Ms
केसांचे आरोग्य / केसांच्या समस्या ,कारणे व उपाय / Hair Problems & Solutions -Dr Jyoti Pawar
https://youtu.be/Picng_jd2yA
सुंदर मी होणार / स्वास्थ्यपूर्ण सौंदर्य/ beauty tips / skin care / # women's health
https://youtu.be/xRCwnFHc8tQ
बाळंतिणीचा आहार|Delivery नंतर काय खावे |Post delivery diet for mother|Nutrition tips for new
mothers
https://youtu.be/QE33XTjosfs
पोट कमी करण्यासाठी व्यायाम / exercise to reduce tummy
https://youtu.be/8w7s7IS18x8
पोट कमी करा झोपून व्यायामाने / exercise to reduce belly fat
https://youtu.be/iluqyQihLoc

Sign in or sign up to post comments.
Be the first to comment