Write For Us

वजन कमी करण्यासाठी रोज चाला या पद्धतीनेlउलट दिशेने चालण्याचे फायदे l Reverse walking for weight loss

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
103 Views
Published
वजन कमी होण्यासाठी रोज चाला या पद्धतीने l
उलट दिशेने चालण्याचे फायदे l Reverse walking for weight loss

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
स्वतःला फिट ठेवण्यासाठी सगळ्यात सोपा व्यायाम प्रकार म्हणजे चालणे.
बहुतांशी घरातील सदस्य सकाळी मोकळ्या हवेत चालायला जाणे पसंत करतात, परंतु बऱ्याच वेळा ते ग्रुप मध्ये जात असतात त्यामुळे गप्पागोष्टी करत सकाळचा चालण्याचा व्यायाम केला जातो.
कुठल्याही गोष्टीकडे आपण संपूर्ण लक्ष देऊन जर ती क्रिया केली तर त्याचे फायदे आपल्याला जास्त होतात.
आणि तसेच व्यायामाचे देखील आहे
त्यामुळेच आज चालण्याचा एक असा प्रकार मी दाखवला आहे ज्यामध्ये तुम्हाला लक्ष देणे गरजेचे आहे.
आणि त्याचाच फायदा आपल्या शरीराला खूप उत्तम होतो. तर उलट दिशेने चालण्याचे काय फायदे आहेत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे.
आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा .
धन्यवाद????
---------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#walkingforweightloss
#weightlossexercise
#reversewalkingtolosebellyfat
#workouttolosetummysize
#weightlosstips
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn
-cs

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M

ग्रीन टी
https://youtu.be/lvwu_833wh8

धने जिरे पाणी पिण्याचे फायदे
https://youtu.be/HcUcgKN06gE
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment