Write For Us

चरबी कमी करण्यासाठी या पद्धतीने चाला ५ मिनिट चालल्याने होईल फायदा५ मैल चालण्याचाwalking for fat loss

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
75 Views
Published
चरबी कमी करण्यासाठी या पद्धतीने चालाl ५ मिनिट चालल्याने होईल फायदा ५ मैल चालण्याचा l walking for fat loss


नमस्कार ????
मी डॉ ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर Dr Jyoti Pawar's Ayurmantra

वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर नित्यनियमेचा व्यायाम म्हणून सगळ्यात प्रसिद्ध असा व्यायाम प्रकार म्हणजे चालणे परंतु बराच वेळा कित्येक वर्ष सकाळी रोज चालून देखील वजनात काही फरक पडताना दिसत नाही आणि पोटाचा घेर देखील कमी होत नाही.
वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर चरबी कमी होण्यासाठी आपल्या शरीराची विशिष्टरित्या हालचाल होणे गरजेचे असतं परंतु चालताना आपण त्याकडे लक्ष देत नाही. त्याचबरोबर बराच वेळा गप्पा मारत देखील चालण्याचा व्यायाम प्रकार होतो. त्यामुळे व्यायामासाठी एवढा वेळ देऊन देखील शरीराला फायदा मात्र काहीच होत नाही.
तर त्यासाठीच खास चालण्याचा विशिष्ट व्यायाम म्हणजेच वजन कमी करण्यासाठी कशा पद्धतीने चालावं हे मी या भागामध्ये दाखवला आहे.
.या व्यायाम प्रकाराला इंजिन दौड असं म्हटलं जातं.
या व्यायामाचे वैशिष्ट्य म्हणजे या पद्धतीने तुम्ही फक्त पाच मिनिटे चालून पाच मैल चालण्याचा फायदा करून घेऊ शकता. तर या पद्धतीने नक्कीच चालायला सुरुवात करा.
जर आजचा भाग तुम्हाला आवडला तर like करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती share करा आणि आमच्या चॅनलला subscibe करा .
धन्यवाद ???? !!!



????
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn-csत

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

Hair Problems & Solutions https://youtu.be/Picng_jd2yA

beauty tips https://youtu.be/xRCwnFHc8tQ

exercise to reduce tummy https://youtu.be/8w7s7IS18x8

पोट कमी करा झोपून व्यायामाने https://youtu.be/iluqyQihLoc

PCOD https://youtu.be/np74Q3XkNng

Yoga for Pcod & Infertility https://youtu.be/H-dv72XmBzs

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M
धन्यवाद
--------------------------------------------------------------
topics covered

चालण्याचे फायदे
चालणे सर्वात सोपा व्यायाम
चुकीच्या पद्धतीने चालणं
वजन कमी करण्यासाठी व्यायाम
चालण्याचा व्यायाम
इंजिन दौड
_____________________________________
#drjyotipawarsayurmantra
#walkingbenefitsforfatloss
#इंजिनदौडवजनकमीकरण्यासाठी
#weightlossexercise
#चरबीकमीकरण्यासाठीयापद्धतीनेचाला
#exercisetoreducetummysize
#walkingbenefits
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment