Write For Us

वजन कमी करण्यासाठी स्मूदी रेसिपी l चरबी कमी होण्यासाठी निसर्ग आहार l Smoothie recipe for weight loss

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
113 Views
Published
वजन कमी करण्यासाठी स्मूदी रेसिपी l चरबी कमी करण्यासाठी निसर्ग आहार l Smoothie recipe for weight loss

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलमध्ये Dr Jyoti Pawar's Ayurmantra
वजन कमी करण्यासाठी किंवा पोटावरची चरबी कमी होण्यासाठी तुमचा आहार कसा आहे हे खूप महत्त्वाचं असतं.
आणि तुमच्या आहारामध्ये जेवढा कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त असेल तेवढं तुमचं वजन वाढतं आणि कमी देखील लवकर होत नाही.
त्याऐवजी जर तुम्ही निसर्ग आहार घेतला तर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठत नाही असलेलं फॅट कमी होतं.
व त्याचबरोबर तुम्हाला भरपूर पोषण मूल्य मिळाल्यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी देखील मदत होते.
तर अशीच एक निसर्ग आहार युक्त स्मुदी रेसिपी मी या व्हिडिओमध्ये सांगितली आहे.
Smoothie बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालील प्रमाणे! ????
पालक
लालमाठ
चाकवत
बीटाचे पान
तुलसी
कढीपत्ता
पुदिना
(????पाच प्रत्येकी पाणी प्रत्येकी )
एक छोटा टोमॅटो
एक छोटी काकडी
एक चमचा मध
कुठलही एक फळ (केळी चिकू द्राक्षे आणि आंबा सोडून)
काही मसाले
पाच काळी मिरी
अर्धा चमचा दालचिनी
अर्धा चमचा हळद
अर्धा चमचा जिरा
अर्धा चमचा ओवा
एक इंच आल्याचा तुकडा
अर्धा चमचा लिंबाचा रस
हे सर्व छान मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे
व रात्रीच्या जेवणाऐवजी आठवड्यातून दोन-तीन वेळा ही smoothie नक्की घ्या.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा
धन्यवाद????
_______________________________________
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#howtomakesmoothieathome
#weightlossrecipe
#smoothieforweightloss
#diettipsforweightloss
#vajankamikarnyasathismoothie
#weightlosstips
Category
स्वास्थ्य - Health
Tags
dr Jyoti Pawars Ayurmantra, diet for weight loss, Smoothie recipe
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment