वजन कमी करण्यासाठी घ्या आवळ्याचा ज्यूस l आवळ्याचे फायदे l Amla juice for Immunity l Weight loss tips
नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनेलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
हिवाळ्यामध्ये सर्वत्र आपल्याला आवळे बघायला मिळतात.
आयुर्वेदामध्ये आवळ्याला अनन्यसाधारण महत्व दिले आहे.
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते वजन कमी करण्यासाठी आवळा खूप फायदेशीर ठरतो.
त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या विकारांवर देखील आवळा औषधासारखे काम करतो.
या भागामध्ये मी आवळ्याविषयी सविस्तर सांगितलेले आहे.
आजचा भाग तुम्हाला आवडला तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा आणि आमच्या चॅनलला subscribe करा.
धन्यवाद ,, ????
================================
आवळ्याचे महत्व
आयुर्वेदानुसार आवळ्याचे गुणधर्म
आवळ्याचा समानार्थी नाव
आवळ्यामधील पोषक तत्व
प्रतिकारशक्ती वाढवणे
आवळ्याचे फायदे
त्वचा नितळ आणि सुंदर बनवण्यासाठी
केसांचेआरोग्य राखण्यासाठी
मधुमेहावर उपयोगी
हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी
आवळा पाचक
पित्तशामक
दृष्टीदोष दूर करण्यासाठी
रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
कॅन्सर होऊ नये म्हणून
आवळ्याचे सेवन कसं करावं
किती प्रमाणात करावं
आवळा ज्यूस
मोरावळा
पाचक
===============================.
#drjyotipawarsayurmantra
#weightlosstips
#amlaforimmunity
#amlaforweightloss
#amlaantiaging
#आवळाखाण्याचेफायदे

- Category
- स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment