Write For Us

उष्णता कमी करण्यासाठी सोपे प्राणायाम |तणाव मुक्तीसाठी उपयुक्त प्राणायाम |Pranayam to reduce acidity

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
109 Views
Published
उष्णता कमी करण्यासाठी सोपे प्राणायाम |तणाव मुक्तीसाठी उपयुक्त प्राणायाम |Pranayam to reduce acidity

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
सर्वांचा मनापासून स्वागत करते ,
आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
उन्हाळ्यामध्ये शरीरातील अतिरिक्त उष्णता वाढते ,त्यामुळे उष्माघातासारखे विकार देखील होऊ लागतात .त्याचबरोबर पित्त देखील वाढते. शरीरातील उष्णता त्याचबरोबर पित्ताचे विकार कमी करण्यासाठी अतिशय प्रभावी पण करायला सोपे असे दोन प्राणायामाचे प्रकार मी या व्हिडिओमध्ये करून दाखवले आहेत.
हे प्राणायाम सर्वजण करु शकतात अगदी लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत त्याचबरोबर गर्भवती महिलांना देखील हे दोन्ही प्राणायाम अतिशय उपयुक्त आहेत .
या प्राणायामामुळे आपल्या शरीरातील उष्णता तर कमी होतेच त्याचबरोबर पित्ताच्या व्याधी कमी व्हायला देखील मदत होते .आणि फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते
आपली एकाग्रता साधण्यासाठी आणि मनशांती लाभण्यासाठी हे प्राणायाम अतिशय उपयोगी आहेत .
तर हा व्हिडिओ पाहून हे प्राणायाम तुम्ही जरूर सुरू करा .
यामध्ये जर काही शंका असतील तर नक्की कमेंट करुन विचारू शकता .
जर हा भाग तुम्हाला आवडला तर like ????करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा
आणि माझ्या चॅनलला subscribe करा
धन्यवाद !
_____________________________________________Topics covered

उष्णता कमी करण्यासाठी उपाय
प्राणायाम म्हणजे काय?
ध्यानमुद्रा किंवा ज्ञानमुद्रा माहिती
प्राणायामाची योग्य आसन स्थिती
प्राणायाम कधी करावेत ?
शीतली प्राणायाम माहिती
शीतली प्राणायाम प्रात्यक्षिक
सदंत प्राणायाम माहिती
सदंत प्राणायाम प्रात्यक्षिक
प्राणायाम किती वेळा करावेत ?
प्राणायमाचे फायदे
गर्भवती महिलांनी हे प्राणायाम करावेत का ?
प्रेग्नेंसीमध्ये प्राणायमाचे महत्त्व

_____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#pranayaminpregnancy
#pranayamtoreduceacidity
#pranayamforstressrelief
#उष्णताकमीकरण्यासाठीप्राणायाम
#pranayambenefits
#pranayamachefayade



????
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn-csत

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

Hair Problems & Solutions https://youtu.be/Picng_jd2yA

beauty tips https://youtu.be/xRCwnFHc8tQ

exercise to reduce tummy https://youtu.be/8w7s7IS18x8

पोट कमी करा झोपून व्यायामाने https://youtu.be/iluqyQihLoc

PCOD https://youtu.be/np74Q3XkNng

Yoga for Pcod & Infertility https://youtu.be/H-dv72XmBzs

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M
Category
स्वास्थ्य - Health
Tags
pranayam, pranayama, pranayama in summer
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment