Write For Us

Thyroid बरा करण्यासाठी योगासने /Thyroid प्राणायाम आणि योगासने/ Thyroid control with yoga & Pranayam

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
94 Views
Published
यरॉइड आजार बरा करण्यासाठी उपयुक्त प्राणायाम आणि योगासने /Thyroid होण्याची कारणे , लक्षणे उपाय (आहार आणि विहार ) /Thyroid Causes,symptoms and solution / Thyroid control with diet and Yoga / best Yogasan and pranayam to control thyroid


नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनेलवर Dr Jyoti Pawar's Ayurmantra
#Thyroidproblems

आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे
रोज आम्हाला थायरॉइड या आजाराचे भरपूर पेशंट बघायला मिळतात त्यातही विशेषकरून स्त्रियांमध्ये thyroid जास्त प्रमाणात दिसून येतो .
एकदा का थायरॉईड डिटेक्ट झाला स्त्रिया खूप अस्वस्थ होतात त्यांच्या मनात या आजाराविषयी प्रचंड भीती
खूप शंका आणि औषधे सुरू केल्यानंतर देखील खूप नैराश्य दिसून येते हा आजार कधीच बरा होणार नाही का असा प्रश्न वारंवार विचारला जातो .
#Yoga&PranayamforThyroid
परंतु असे नाही आपण जर आहार औषध आणि व्यायाम ही त्रिसूत्री अवलंबली तर थायरॉइड पूर्णपणे बरा होऊ शकतो .
आणि योगा आणि प्राणायाम नित्य नियमितपणे केले तर औषधदेखील बंद करता येऊ शकतात
त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी थायरॉइड आजार पूर्णपणे बरा करण्यासाठी प्राणायाम आणि योगासने त्यांचे प्रात्यक्षिके दाखवले आहेत
#Thyroidcure
त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा .
तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा
व्हिडिओ आवडला तर लाइक करा जास्तीत जास्त
लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला Subscribe करा .
धन्यवाद ????
follow on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/

Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist &Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga
#pregnancy @Yoga

Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206
Email : [email protected]

Part 1: गोरे ,बुद्धिमान व आरोग्यसंपन्न बाळासाठी आईने काय खावे ? Diet Tips for Healthy baby, Dr Jyoti
https://youtu.be/_UiqUXR7HnU

Part 2: गर्भवतीने कोणती फळे व ड्रायफ्रूट्स खावीत ? कोणती खाऊ नयेत fruits & dry fruits in pregnancy -Dr .Jyoti..
https://youtu.be/kXQC33x0hzk

Part 3: बाळाचं वजन वाढण्यासाठी गर्भवतीने हे पदार्थ खावेत / 5 Super food for baby's weight in pregnancy -Dr. Jyoti
https://youtu.be/G0Y3BLN5mLE

Part 4: हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी गर्भिणी ने खावेत हे १० पदार्थ # Iron rich food for pregnancy -Dr .Jyoti
https://youtu.be/JBDa2liiRhU

Part 5: Pregnancy मध्ये Calcium का आहे आवश्यक ? Importance of calcium in pregnancy -Dr Jyoti Pawar
https://youtu.be/67ksXqtv4S8

Part 6 : Folic Acid कधी सुरू करावे ? गर्भधारणेपूर्वी की नंतर ?/ Benefits of folic acid in pregnancy Dr Jyoti
https://youtu.be/gsyp1pC3uXQ

Part 7 :स्त्रियांची खास मैत्रीण बहुगुणी शतावरी/ Benefits of Shatavari for women's health -Dr Jyoti
https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

Part 8: गर्भवतीने काय टाळावे / Do's & Don'ts during pregnancy /things to avoid during pregnancy Dr Jyoti
https://youtu.be/5G-cRltAvQ0

Part 9 :सुंदर मी होणार / स्वास्थ्यपूर्ण सौंदर्य/ beauty tips / skin care / # women's health - Dr Jyoti
https://youtu.be/xRCwnFHc8tQ

Part 10 : Pregnancy मध्ये Stretch marks येऊ नयेत म्हणून काय करावे ? Prevent stretch marks during pregnancy
https://youtu.be/Dz14-vJEhUM

Part 11 : Pregnancy मध्ये सोनोग्राफी किती वेळा करावी ? Sonography during Pregnancy -Dr Jyoti Pawarhttps://youtu.be/pLmysbk-xJc
https://youtu.be/4KdFzSWhYlI
Part 12 :केसांचे आरोग्य / केसांच्या समस्या ,कारणे व उपाय / Hair Problems & Solutions -Dr Jyoti Pawar
https://youtu.be/Picng_jd2yA
Part 13 : तयारी गर्भधारणेपूर्वीची / Pregnancy राहण्यासाठी काय करावे ? /Preconceptional Planning & diet
https://youtu.be/pLmysbk-xJc






Pregnancy care
diet during pregnancy
garbhasanskar
pregnancy yoga
womb talk
parenting
workshop
garbhasamvad
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment