डायबिटीस साठी योगा l शुगर कमी होण्यासाठी व्यायाम l मधुमेह के लिये योगासन l
Yoga to control Diabetes
नमस्कार????
मी डॉ.ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलवर
@ Dr Jyoti Pawars Ayurmantra
संपूर्ण जगभरामध्ये मधुमेह किंवा डायबिटीस अत्यंत वेगाने पसरत आहे त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बदललेली जीवनशैली.
आपल्या भारताचा क्रमांक तर संपूर्ण जगभरामध्ये दुसरा लागतो.
त्यामुळे प्रत्येक घरामध्ये जवळजवळ एका व्यक्तीची तरी शुगर लेवल वाढलेली दिसून येते
अगदी लहान मुलांपासून , तरुण वयात
ते वृद्धावस्थेपर्यंत सर्वांनाच या व्याधीने ग्रासले आहे. त्याचबरोबर एकदा का डायबिटीस झाला तर इतरही अनेक आजार होण्याची तुम्हाला शक्यता असते त्यामुळे शुगर लेवल नेहमी नियंत्रित ठेवणे गरजेचे असते.
बदललेल्या जीवनशैलीमुळे हा आजार होत असल्यामुळे आपल्या जीवनशैली सुधारणा करणे हाच यावर महत्त्वाचा उपाय ठरतो.
आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम करतं ते कुठलाही व्यायाम प्रकार.
आणि सर्व व्यायाम प्रकारांमध्ये योगा करणे हे मधुमेहासाठी खूप खूप चांगला आहे.
कारण योगामुळे शरीर त्याचबरोबर मन तंदुरुस्त राहते. मानसिक तणाव हे देखील मधुमेहाचे कारण आहे. योगा हा सर्वोत्तम उपाय आहे आपले शुगर लेवल नॉर्मल करण्यासाठी.
या व्हिडिओमध्ये आपला शुगर कंट्रोल करण्यासाठी नेमकी कुठली योगासने करावेत
हे मी दाखवलेले आहे. काही सूक्ष्म व्यायाम सूर्यनमस्कार व ही सर्व असणे जर नियमाने केली
तर नक्कीच तुमचा डायबिटीस कंट्रोल मध्ये येईल.
योगासन करताना काय काळजी घ्यायची ते सर्व मी व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे.
त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आणि काही शंका असतील तर जरूर विचारा.
आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर like करा , जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा, आणि आमच्या चॅनलला subscribe करा.
धन्यवाद ????
--------------------------------------------------------------
Topics covered
Diabetes Control
Warm Up exercise
Suryanamskar
Vajrasan
Yogmudrasana
Variation in Yogmudrasana
Mandukasana
Ushtrasana
Ardhushtrasana
Shashankasana
Vipritshana stisthi
Bhujangasana
Ardhshalabhasana
Dhanursana
Makrasana
Pavanmuktasana
Sulabha Pavanmuktasana
Shavasana
_____________________________________
#drjyotipawarsayurmantra
#diabetescontrolwithyoga
#शुगरकमीकरण्यासाठीव्यायाम
#exercisefordiabetes
#मधुमेहकेलियेयोगासन
#डायबेटिस साठी योगा
#yogafordiabetes

- Category
- स्वास्थ्य - Health
- Tags
- yoga for diabetes, yoga for diabetes controll, diabetes yoga
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment