अनिमित पाळीवर उपयुक्त 5 योगासने l PCOD वर उपयुक्त योगा l 5 Yoga Poses for Irregular Periods
नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनेलवर...
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
मासिक पाळी नियमित येणे, हा स्त्रीच्या जीवनातील अतिशय अविभाज्य घटक आहे.
आणि मासिक पाळी वरच तिचे शारीरिक व मानसिक आरोग्य अवलंबून असते. अगदी पाळी सुरू झाल्यापासून ते जाईपर्यंत म्हणजे रजोनिवृतीच्या काळापर्यंत निरनिराळ्या टप्प्यांमधून जात असताना.... मासिक पाळी विषयी तक्रारी जाणवू लागतात व त्याचा परिणाम स्वरूप स्त्रीच्या एकंदरीतच आरोग्यावर होतो.
आता तर बदललेली जीवनशैली यामुळे अगदी कमी वयापासूनच पाळी संबंधीच्या समस्या वाढू लागल्या आहेत.
सतत सतत गोळ्या औषध घेण्यापेक्षा जर आपण आपल्या जीवनशैलीमध्ये व्यायामाचा किंवा योगाचा समावेश करून घेतला नक्कीच पाळी नियमित यायला त्याचबरोबर वजन नियंत्रित राहायला मदत होईल.
तर त्यासाठीच काही सोपी पण खूप प्रभावी अशी योगासने मी आजच्या भागामध्ये करून दाखवलेले आहेत.
ते व्यवस्थित पाहून समजून घेऊन तुम्ही दररोज हे व्यायाम करू शकतात. पाळी चालू नसताना हे व्यायाम प्रकार करायचे आहेत.
तर आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा
आवडला असेल तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा आणि आमच्या चॅनलला subscribe करा.
धन्यवाद ????
================================
Topics covered
Irregular periods
common causes
Yoga importance
1) Bhadrasana
Butterfly activity
variation in bhadrasana
2).Paschhimotanasana
3). Ushtrasana
Ardhaushtrasan
Purn Ushtrasana
4). Bhujangasana
5).Shalabhasana
Ardha Shalabhasana
Purna Shalabhasana
Makarasan
Relaxing Asana
-----------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#Yogaforirregularperiods
#irregularperiodठीककरनेकेलिएयोगा
#मासिकपाळीच्यातक्रारींवरयोगा
#pcodvarupyogiyoga
#exercisetogetridfromirregularmenses
#yogaforwomenhealth
????
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra
facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/
Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ
She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga
Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206
Email : [email protected]
Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn-csत
शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms
Hair Problems & Solutions https://youtu.be/Picng_jd2yA
beauty tips https://youtu.be/xRCwnFHc8tQ
exercise to reduce tummy https://youtu.be/8w7s7IS18x8
पोट कमी करा झोपून व्यायामाने https://youtu.be/iluqyQihLoc
PCOD https://youtu.be/np74Q3XkNng
Yoga for Pcod & Infertility https://youtu.be/H-dv72XmBzs
चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M
धन्यवाद ????,

Sign in or sign up to post comments.
Be the first to comment