Write For Us

स्त्रियांनी 40 नंतर फिट कसे राहावे l चिरतरुण राहण्यासाठी उपयुक्त टिप्स Anti aging remedies for 40 +

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
90 Views
Published
स्त्रियांनी 40 नंतर फिट कसे राहावे l चिरतरुण राहण्यासाठी उपयुक्त टिप्स l Anti aging remedies for 40 +

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
बऱ्याच मैत्रिणींचे प्रश्न होते स्त्रियांनी 40 नंतर आपला फिटनेस कसा सांभाळावा.
स्त्रिया विविध टप्प्यांमधून जात असतात
त्यातीलच एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे चाळीशी ओलांडणे /पार करणे.
कोणत्याही स्त्रीसाठी हे वळण थोडे अवघड ठरू शकते, कारण आपण सुंदर आणि तरुण दिसावं असं प्रत्येक स्त्रीलाच वाटत असतं.
त्यासाठी नेमकं काय करावं आपले दिनचर्या कसा असावी आहार विहार कसा असावा, हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा .
धन्यवाद????
----------------------------------------
Topics Covered
40 पार करताना जाणवणाऱ्या आरोग्य समस्या
सौंदर्य समस्या
आरोग्य समस्या होण्याचे प्रमुख कारण
घरगुती उपाय
वजन कमी करण्यासाठी आहार
कॅल्शियमची कमतरता भरून येण्यासाठी आहारातील मुख्य पदार्थ
योगा आणि व्यायामाचे महत्त्व
संगीत चिकित्सा

follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn
-cs

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M

ग्रीन टी
https://youtu.be/lvwu_833wh8

धने जिरे पाणी पिण्याचे फायदे
https://youtu.be/HcUcgKN06gE

----------------------,-------------------------------------
-#d#drjyotipawarsayurmantra
#antiaginghomeremediinMarathi
#४०पारकरतानाकायकाळजीघ्यावी
#40शीतहीसुंदरकसेदिसावे
#diettipsforweightloss
#howtobefitin40
#womenshealthcare
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment