Write For Us

चाळिशीनंतर स्त्रियांनी सौंदर्य कसे टिकवावे ? Anti -aging remedies / beauty care at menopause

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
82 Views
Published
चाळिशीनंतर स्त्रियांनी सौंदर्य कसे टिकवावे ? / त्वचा सुंदर आणि चिरतरुण दिसण्यासाठी काय काळजी घ्यावी ? /
Anti -aging remedies / skin care after 40
नमस्कार ????
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या युट्युब चॅनेलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

#Antiagingremedies
चाळिशीजवळ आली की स्त्रियांना वेध लागतात ते रजोनिवृत्तीचे शरीरामध्ये खूप बदल देखील घडत असतात


आणि सर्वात आधी त्याचा परिणाम त्वचेवर दिसून येतो
आपल्या चेहऱ्यावर वय वाढत असल्याच्या खुणा दिसू लागतात त्यामुळे प्रत्येक स्त्री बेचैन होते .
#skincareafter40
आणि हीच ती वेळ असते ज्यावेळी प्रत्येक स्त्रीने आपल्या शरीराची आणि विशेष करून त्वचेची काळजी घेतली पाहिजे
जर वेळीच आपला आहार विहार आणि जीवनशैलीत बदल केले तर निश्चितच आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार होईल .तसेच पंचकर्माचे देखील खूप फायदे आपल्या शरीराचे आरोग्य राखण्यासाठी होतो .
#chalishinantarachesoundarya
पण नेमके कुठले कर्म करावे हे बऱ्याच जणांना माहीत नसते त्यामुळे आजच्या भागामध्ये मी पंचकर्म कुठले करावेत याविषयी मार्गदर्शन केले आहे .
तसेच त्वचा चिरतरुण व सुंदर दिसण्यासाठी काही आयुर्वेदिक उपाय देखील सांगितलेआहेत त्याचा जर नियमितपणे वापर केला तर तुमचे सौंदर्य निश्चितच खुलून दिसेल आणि टिकून देखील राहील .
तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा
आवडला असेल तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत
ही माहिती share करा आणि माझ्या चॅनलला
subscribe करा
धन्यवाद !!!
Dr Jyoti G. Pawar
B.A.M.S. Dip G. O .D.Y.A.
स्त्रीरोग व प्रसूती कुशल व गर्भसंस्कार

डॉ ज्योती पवार या गेली दहा वर्षांपासून पिंपळे गुरव पुणे
इथे प्रॅक्टिस करतात त्यांचा स्पेशल इंट्रेस्ट योगा व गर्भसंस्कार या विषयात आहे .गर्भसंस्कार या विषयावर त्या निरनिराळ्या ठिकाणी शिबिर घेतात व मार्गदर्शनपर
व्याख्यानं देखील घेतात .

Clinic add
Ayurmantra
Skin,Hair &Gyanac clinic
Abhilasha app.
Shivganesh chauk
pimple gurav.

for app call on
9011452206

Gharbhasanskar
wombtalk
garbhasanskar workshop
parenting
mother and baby care
beauty care
normal delivery
Category
स्वास्थ्य - Health
Tags
beauty care, chalishi nantar che soundra, skin care
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment