चाळीशीतही टिकवा तारुण्य l सुंदर व तरुण दिसण्यासाठी घरगुती उपाय l Anti -aging Home remedies for 40+
नमस्कार????
मी डॉ.ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील चाळीशी हा महत्त्वाचा टप्पा. या वयामध्ये तिला अनेक तिला अनेक शारीरिक व मानसिक बदलांमधून जावे लागते.
व त्याचाच परिणाम स्वरूप तिच्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते. व त्यामुळे आत्मविश्वास देखील कमी होऊ शकतो.
खरंतर 40 शी हा महत्त्वाचा टप्पा अगदी आनंदाने पार करता येतो. जर त्या स्त्रीने स्वतःकडे लक्ष दिलं.
कौटुंबिक व सामाजिक जबाबदाऱ्या बरोबरच
स्वतःच्या आरोग्याकडे व सौंदर्याकडे विशेष लक्ष दिलं.
तर चाळीशीतील ती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर व तरुण दिसेल त्यासाठी तिला जीवनशैलीमध्ये बदल व आहारचे नियम पाळायला हवेत.
जीवनशैलीमध्ये बदल म्हणजे नक्की काय करायचं आणि आहार नेमका कसा दिसावा जेणेकरून ती सुंदर व तरुण दिसेल यासाठी या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण माहिती.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद????
-------------++------------------------------------------
Topics covered
चाळिशीतील आरोग्य
शारीरिक व मानसिक बदल
जीवनशैलीतील बदल
आयुर्वेदीय दिनचर्या
अभ्यंगाचे महत्त्व
अभ्यंग कशाने करावे
उद्धवर्तन किंवा उटणे लावणे
उटणे लावण्याचे फायदे
अंजन का करावे
तरुण राहण्यासाठी आहार कसा असावा
रेनबो प्लेट म्हणजे काय
कुठले विटामिन्स आपल्या आहारात असावेत
चिरतरुण दिसण्यासाठी रात्री झोपताना चेहऱ्याला लावण्यासाठी लेप किंवा घरगुती क्रीम कशी बनवावी
----------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#chalishitahitikavatarunya
#antiaginghomeremedies
#beautytipsfor40+
#सुंदरवतरुणदिसण्यासाठीघरगुतीउपाय
#tipsforyongerlookingskin
#चाळशीनंतरचेतारुण्य

Sign in or sign up to post comments.
Be the first to comment