Write For Us

डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय l #FaceYoga for Dark circles l Eye exercises

Video Player is loading.
Current Time 0:00
Duration 0:00
Loaded: 0%
Stream Type LIVE
Remaining Time 0:00
 
1x
E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
73 Views
Published
डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय l Face Yoga for Dark circles l Eye Exercise

नमस्कार ????????
मी डॉ. ज्योती मुंगसे पवार तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे
Dr Jyoti Pawars Ayurmantra
तर आपल्या channel वर योगा ची वेगवेगळे videos आहेत .परंतु या video चे वैशिष्ठ्य म्हणजे या मधे मी तूमच्या सर्वांच्या आवडीचा Face yoga दाखवला आहे आणि तो ही most demanding topic
डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी.
त्याचबरोबर डोळ्याखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय देखील सुचवलेले आहेत.
तर ह्या सर्व eye exrecises आणि घरगुती उपाय नक्की करा आणि या सणसुदीच्या दिवसात आपले डोळयांची काळी वर्तुळे नैसर्गिक रित्या घालवा. त्याचबरोबर या face yoga चा फायदा म्हणजे तुमची दृष्टी सुधारते पोळ्याचे एटर विकारही कमी होतात.
तर या फेस्टिव सीज़न मधे मी असेच छान छान video तुमच्यासाठी घेवून येणार आहे.
त्यासाठी channel ला like,share आणि subscribe जरूर करा.
धन्यवाद????????

————————————————————————————
Topics coverd

डोळ्याखाली काळी वर्तुळे होण्याचे कारणे
डोळ्याखालची काळी वर्तुळे घालवण्यासाठी उपाय
Eye Exercises 1 to 10
काळी वर्तुळे घालवण्यासाठी घरगुती उपाय
डोळ्यासाठी उपयुक्त आहार

————————————————————————————
#drjyotipawarsayurmantra
#डोळ्याखालचीकाळीवर्तुळेकशीघालवावी
#dolyakhalachikalivartuleghalvanyasathiupay
#eyeexercisesfordarkcircles
#homeremediesfordarkundereye
#faceyogafordarkcircles
#beutytipsfordarkundereyes
Category
स्वास्थ्य - Health
Tags
Dr Jyoti pawar, Ayurmantra, Dark cicles
Show more
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment