Write For Us

केस गळण्याचे कारणे व त्यावर घरगुती उपाय l Home remedies for Hair Fall l 5 Solutions for Hair Loss l

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
109 Views
Published
केस गळण्याचे कारणे व त्यावर उपाय घरगुती उपाय l Home remedies for Hair fall l 5 Solutions for Hair loss l

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
सुंदर चेहरा आणि आकर्षक व्यक्तिमत्व प्रत्येकालाच हवहवसं वाटत असतं. आणि यासाठी सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा भाग म्हणजे डोक्यावरचे केस.
परंतु केस गळणे ही समस्या जवळजवळ प्रत्येकालाच भेडसावत आहे.
आणि त्यामुळे आपल्या सौंदर्यामध्ये बाधा निर्माण होते आणि अवकाळी अति प्रमाणात केस गळल्यामुळे टक्कल पडल्यामुळे स्त्रियांचाच नव्हे तर पुरुषांचा देखील आत्मविश्वास कमी होऊ लागला आहे.
त्यावर निरनिराळे घरगुती उपाय देखील केले जातात परंतु तरीदेखील यश येत नाही व केस गळती सुरूच राहते.
तर आजचा भाग हा त्यासाठीच आहे की केस गळण्याचे नक्की कारणे काय आहेत? हे जर आपण जाणून घेतले आणि आणि मग उपचार केले. तर आपल्याला खात्रीशीर यश मिळेलच.
त्यासाठीच या भागामध्ये केस गळतीची कारणे आणि त्यावर घरगुती उपाय काय करता येतील हे सविस्तर सांगितले आहे .
तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद! ????
-----------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#hairfallsolutionathome
#स्त्रियांचेकेसविरळकाहोतातकारणेवउपाय
#kesgalanekamihonyasathiupay
#homeremediesforhairfall
#केसगळतीथांबवण्यासाठीघरगुतीउपाय
#डोक्यावरटक्कलकापडते








आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा .
धन्यवाद????
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment