Write For Us

पायाला गोळे का येतात कारणे व उपाय l पोटऱ्या दुखणे यावर घरगुती उपाय l Home remedies for Leg cramp

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
132 Views
Published
पायाला गोळे का येतात कारणे व उपाय l पोटऱ्या दुखणे यावर घरगुती उपाय l Home remedies for Leg cramps

नमस्कार मंडळी! ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच चॅनेलवर
Dr Jyoti Pawars Ayurmantra
40 मध्ये दिसणारे खूप कॉमन समस्या म्हणजे पायाला गोळे येणे. खरंतर ही फक्त चाळिशीतच नाही तर लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना पोटऱ्या दुखणे हा त्रास असतो.
पण बरेच जण पायाच्या आरोग्यावर याकडे साफ दुर्लक्ष करतात. खरंतर पायांना सगळ्यात जास्त काम असतं किंवा संपूर्ण शरीराचा भार झेलावा लागतो.
तरीदेखील पाय दुखायला लागले किंवा गोळे लागले तरी फारसं त्याकडे लक्ष दिले जात नाही.
परंतु जर वेळी या दुखण्याकडे लक्ष दिले नाही तर मोठ्या प्रमाणात हा त्रास वाढू शकतो.
कारण पायाला गोळे येणे हे फक्त पाया संदर्भात मर्यादित नसून आपल्या शरीरातील इतरही काही कमतरता तसेच दोष वाढले किंवा कमी झाले असतील तर हे लक्षण मोठ्या प्रमाणात दिसून येते.
तर पायाला गोळे नेमके कशामुळे येतात त्याची सामान्य कारणे काय आहेत आणि त्यावर घरगुती उपाय काय करता येतील हे सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद! ????
-----------------------------------------------------------------Topics covered
पायाला गोळे येणे
पोटऱ्या दुखण्याचे कारणे
वजन अति प्रमाणात वाढलेले असणे
शरीरात पाण्याची कमतरता
शरीरात इतर क्षाराची कमतरता
रक्तातील हिमोग्लोबिन कमी असणे
कॅल्शियम आणि विटामिन डी ची मात्रा कमी
एकाच जागी खूप वेळ बसून राहणे किंवा उभे राहून काम करणे/ अति व्यायाम
आयुर्वेदानुसार कारणे
शरीरातील वात वाढणे
अपान वायूची दुष्टी
घरगुती उपाय
पायाला तेल चोळणे
पाय कोमट पाण्यात बुडवून ठेवणे
रात्री झोपताना पायाखाली उशी घेऊन झोपणे
योग्य आहार
पुरेसा व्यायाम
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक
-----------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#payalagolekayetatkaranevupay
#legcramps
#homeremediesforlegcramps
#सततपोटऱ्यादुखतअसतीलतरकायकरावे
#पायालागोळेकायेतात
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment