PCOD होण्याची कारणे, लक्षणे व उपाय /PCOD बरा करण्याचा शास्त्रोक्त मार्ग /PCOD Causes , Symptoms & Treatment part 1 / Diet plan for PCOD ....Dr Jyoti Pawar
नमस्कार ????
मी डॉ ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर Dr Jyoti Pawar 's Ayurmantra
#PCOD
आजच्या भागामध्ये मी PCOD या आजाराविषयी संपूर्ण माहिती वर्णन केली आहे
#Infertility
PCOD ही समस्या घराघरामध्ये येऊन पोहोचली आहे तर त्याचे नेमके कारण काय आहेत? PCOD असल्यास त्याची लक्षणे कोणती दिसतात ?व त्यावर उपाय काय आहेत ?याचे विस्तृत वर्णन मी या भागामध्ये केले आहे
#Women'sHealth
PCOD साठी कुठली योगासने करावीत हे मी पुढच्या भागामध्ये घेणार आहे
तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला यामुळे नक्की कळवा आवडला असेल तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ Share करा आणि माझ्या चॅनलला Subscribe करा
धन्यवाद !!!
Dr Jyoti Pawar
B .A.M.S. Dip. G.O. D.Y.A
स्त्रीरोग व प्रसूती कुशल व गर्भसंस्कार तज्ज्ञ
पुणे .
डॉ ज्योती यांनी त्यांचे आयुर्वेद पदवीचे शिक्षण राहुरी अहमदनगर येथून पूर्ण केले व त्यानंतर पदव्युत्तर डिप्लोमा Dip. G. O.पुणे इथे केले .
त्यानंतर सर्टिफिकेट कोर्स Yoga
त्याचबरोबर सर्टिफिकेट कोर्स Garbhasanskar
पुणे येथून केला .
त्या गेली दहा वर्षांपासून पिंपळे गुरव येथे गायक प्रॅक्टिस करत आहेत त्यांचा स्पेशल इंट्रेस्ट गर्भसंस्कार या विषयात आहे त्यामुळे अनेक ठिकाणी गर्भसंस्कार या विषयावर शिबिरं किंवा वर्कशॉप घेत असतात तसेच या pandemic मध्येदेखील ऑनलाईन गर्भसंस्काराचे वर्कशॉप घेतले .
परंतु तरीदेखील आपल्या समाजातील बरेच लोकांपर्यंत गर्भसंस्कार शास्त्र पोहोचवणे गरजेचे आहे आणि अजूनपर्यंत ते खेडेगावापर्यंत पोहचलेले नाही त्यासाठी हे चॅनल एक माध्यम आहे .या चॅनेल मार्फत गर्भसंस्कार मार्गदर्शन त्याचबरोबर pregnancy मधील खास tips , व women's Health तसेच योगा या विविध विषयांवर
vlog असणार आहेत .
clinic add
Ayurmantra
skin, hair & gyanac clinic
Abhilasha building
Above Pagare Hosp.
Shivganesh Chauk,
Pimple Gurav
Pune 61
for appoinment call on
9011452206
चिरतरुण दिसण्यासाठी योगाभ्यास / Yoga for beginners/ Yoga for women's Health
https://youtu.be/ck9tnA_5yB0
Thyriod बरा करण्यासाठी उपयुक्त योगासने
https://youtu.be/uAhT08lFgjk
Garbhasanskar
pregnancy care
mother &baby care
women's health
yoga
parenting
beauty tips

- Category
- स्वास्थ्य - Health
- Tags
- what is pcod, PCOD Treatment, pcod symptoms
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment