Write For Us

Best Yogasana for PCOD & Infertility/Cure PCOD with Yoga/ 100% beneficial Asana's For PCOD .Dr Jyoti

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
86 Views
Published
PCOD वर मात करण्यासाठी उपयुक्त योगासने /
PCOD व वंध्यत्व यावर उपयुक्त योगाभ्यास
Best Yogasan for PCOD & Infertility/
Cure PCOD with Yoga / 100% beneficial Asana's for PCOD
#YogaforPcod
नमस्कार ????
मी डॉ ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
#Infertility
दिवसेंदिवस आमच्या क्लिनिकमध्ये PCOD या आजाराचे पेशंट वाढू लागले आहेत भारतामध्ये प्रत्येक चार मुलींमागे एकीला पीसीओडी ने ग्रासले आहे त्याला कारणीभूत आहे lifestyle म्हणजेच बदललेली जीवनशैली
pcod म्हणजे काय कारण काय लक्षणे काय दिसतात व त्यावर आहार कसा घ्यावा याचे डिटेल वर्णनमी मागच्या भागामध्ये केले आहे
#dietforpcod
तर आजच्या भागामध्ये Pcod पूर्णतः बरा करण्यासाठी उपयुक्त अशी योगासने मी दाखवली आहे
ही आसने जर नियमितपणे केली तर नक्कीच तुमची पीसीओडी पासून सुटका होऊ शकेल
त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडला तर लाइक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला subscribe करा
धन्यवाद !!

Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G.O. D .Y.A
स्त्रीरोग व प्रसूती कुशल व गर्भसंस्कार तज्ज्ञ

डॉ ज्योती या गेली दहा वर्षांपासून पुणे येथे स्त्रीरोग प्रॅक्टिस करतात तसेच त्यांचा स्पेशल interest योगा आणि गर्भसंस्कार या विषयात आहे त्यासाठी त्या भरपूर ठिकाणी शिबिरं घेत असतात .योगा हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या दिनचर्यामध्ये त्याचा सहभाग करावा असे त्यांचे ठाम मत आहे त्या स्वतः योगशिक्षक आहे व नित्यनियमाने योगाभ्यास करतात
या चॅनलच्या निमित्ताने त्या दर रविवारी विशिष्ट आजारांवर उपयुक्त योगासने शिकवतं आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा .

clinic add.
Ayurmantra
skin, hair & Gynac clinic
Abhilasha building,
Shivganesh Chauk,
Pimple Gurav , Pune 61.

for appoinment call on
9011452206
1)PCOD ची कारणे लक्षणे व उपाय
https://youtu.be/np74Q3XkNng

2}Thyriod बरा करण्यासाठी योगाभ्यास
https://youtu.be/uAhT08lFgjk

3) चिरतरुण दिसण्यासाठी योगाभ्यास
https://youtu.be/ck9tnA_5yB0


Pcod
infertility
garbhasanskar
womb talk
pregnancy care
baby care
mother care
beauty care
diet in pregnancy
normal delivery
parenting
Category
स्वास्थ्य - Health
Tags
Pregnancy care, diet during pregnancy, garbhasanskar
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment