Write For Us

Yoga for painful periods/yoga for irregular periods/yoga for pcod #youtubeshorts#Pcod

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
119 Views
Published
Yoga for painful Periods/ Yoga for Irregular periods/ Yoga for pcod

नमस्कार????
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawars Ayurmantra

मासिक पाळी दरम्यान अति प्रमाणात पोट दुखणे,
त्याचबरोबर पाळीच्या इतर तक्रारी , जसे की अनियमित पाळी, पाळी येण्यापूर्वी काही त्रास जाणवणे, रुजोनिवृत्तीच्या काळात मासिक पाळी विषयी तक्रारी... तर या सर्वांसाठी दररोज कुठले आसने करावी त्यावर मी वेगळा व्हिडिओ बनवलेला आहेच.
परंतु या व्हिडिओचे वैशिष्ट्य म्हणजे ही आसने मासिक पाळी मध्येच करायची आहेत.
दुसरी कुठलीही आसने मासिक पाळी दरम्यान करू नयेत. इतर दिवशी दररोज देखील हे केले तरी चालतील परंतु दुसरी आसने मात्र पाळीदरम्यान करू नयेत.
धन्यवाद ????
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#yogaforirregularperiods
#yogaforpcod
#yogafordysmenorrhea
#womenshealth
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment