Write For Us

पाळी लवकर जाण्याचे कारणे आणि उपाय l #बाईपणभारीदेवा l रजोनिवृत्ती चे योग्य वय काय? Early Menapause

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
92 Views
Published
पाळी लवकर जाण्याचे कारणे व उपाय l #बाईपणभारीदेवा l रजोनिवृत्ती चे योग्य वय काय? Early Menopause

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

स्त्री जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती अर्थातच पाळी जाणे.
घर, संसार ,मूल आणि स्वतःच करिअर या सर्वांमध्ये चाळीशी कधी येतें हे स्रियांच्या लक्षात देखील येत नाही आणी याच वेळी चाहूल लागते ती मेनोपॉज ची . स्री जीवनातील अतिशय संवेदनशील असा काळ
कारण या वेळी प्रचंड शारीरीक तसेचं मानसिक बदल स्त्री शरीरामध्ये होत असतात. तार हे बदल नक्की काय असतात., पाळीजाण्याचे नक्की वय किती? हल्ली पाळी लवकर का जात आहे व त्यांवर उपाय काय हे सविस्तर सांगितले आहे व सध्याचं बहुचर्चित माराठी सिनेमा चा संदर्भ देखील दिला आहे. तर हा व्हीडीओ पुर्ण बघा. यात थोडा मनोरंजाचा देखील भाग आहे त्यावर देखील तुमाची प्रतिक्रिया जरूर द्या.
आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा .
धन्यवाद????
#drjyotipawarsayurmantra
#baipanbharideva
#womenshealth
#menopause
#palijanyacheyogyavay
#रजोनिवृत्तीलक्षणेवउपाय

follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn
-cs

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M

ग्रीन टी
https://youtu.be/lvwu_833wh8

धने जिरे पाणी पिण्याचे फायदे
https://youtu.be/HcUcgKN06gE
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment