Write For Us

मंगळागौरी चे खेळ l Dance performance l full body workout l womens health #बाईपणभारीदेवा

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
48 Views
Published
मंगलागौरीचे खेळ l Dance performance l full body workout #बाई पण भारी देवा

नमस्कार ????????
मी डॉ. ज्योती मुंगसे पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel वर
Dr Jyoti pawars Ayurmantra

तर आज खूप धमाकेदार video मी तुमच्या साठी घेऊन आले आहे.
आजपर्यंत वरगवेगळ्या विषयावरचे video आपण माझ्या channel वर पाहिले असतीलच मग ते योगा चे विडिओ असोत, diet चे असोत, स्रियांच्या विविध समस्यावर घरगुती उपाय ,पण आजचा video खूप म्हणजे खूप विशेष आहे. ..कारण हा विषय आहे मंगळागौर. ...
श्रावण महिन्यात सुवासिनीचा मोठ्या उत्साहात साजरा केला जाणारा सण. बांगड्यांची किणकीण, पैंजणांची छुन छुन, गजऱ्याचा मंद सुवास आणि सर्व मैत्रिणींच्या खळखळून हसन्याचा आवाज, यामुळे वातावरण कसे मंत्रमुग्ध होऊन जाते. आणि मंगलागौरीचे विविध खेळ तर संपूर्ण शरीराचा मस्त व्यायाम करवून घेणारे आणि उखाणे, एकमेकींना चिडवणे मनातल्या गोष्टी बोलणे यामुळे मान खूप प्रफुल्लित होऊन जाते.
स्रियांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यांसाठी मंगळागौर सर्वांनी आवश्य खेळा.
आजपर्यंत च्या सर्व video मधील हा video माझ्या खूप जवळचा आहे
कारण माझ्यासोबत माझ्या लाडक्या सख्या देखील आहेत.
तर हा video तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला तर like करा, जास्तीत जास्त share करा आणि माझ्या channel ला subscribe करा.
धन्यवाद ????????
#drjyotipawarsayurmantra
#mangalagaur
#fullbodyworkout
#womenshealth
#exercisetoreducebellyfat
#baipanbharideva
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment