Write For Us

वजन कमी करण्याचा योग्य मार्ग / Diet plan for weight loss/ Obesity management

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
107 Views
Published
वजन कमी करण्याचा योग्य मार्ग / वजन कमी करा शास्त्रोक्त मार्गाने / लठ्ठपणा कमी करण्याचा राजमार्ग
#Dietplanforweightloss
# weightlosstips
Diet plan for weight loss/ Obesity management/ loose your weight fast in a natural way.
नमस्कार ! मी , डॉ. ज्योती गणेश पवार ,तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते ,आपल्या चैनल वर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
#Obesitymanagement
#Dietplantoloseweightfast

#Dietplantoloseweight

#Diet plan to lose weight fast in marathi
माझे वजन वाढलं आहे आणि ते कमी करण्यासाठी ट्रीटमेंट द्या किंवा काही उपाय सांगा..... हा खूप प्रश्न जवळजवळ सगळेच patient विचारत आहेत. कारण या lockdown मध्ये ही समस्या खूपच भयंकर स्वरूप घेत आहे
#सूर्यनमस्कार

#वजनकमी
सध्याच्या परिस्थितीमध्ये लठ्ठपणा मध्ये भारत हा जगभरामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे .परंतु जर लोकांची वजन जर असेच वाढत राहील तर भारताला पहिल्या क्रमांकावर यायला वेळ लागणार नाही.
त्यासाठीच लठ्ठपणाचे कारण काय ? लक्षणे कोणती दिसतात ? त्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर काय होतात ?व त्यासाठी हमखास उपाय ?
म्हणजे आहार-विहार व औषधी या त्रिसूत्रीचा अवलंब केला तर आपले वाढलेले वजन नक्कीच कमी होईल याचे डिटेल वर्णन मी या भागामध्ये केले आहे भागामध्ये केले आहे
#Dietplanforweightlossव्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आवडला तर लाइक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला subscribe करा
धन्यवाद !!

Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G.O. D .Y.A
स्त्रीरोग व प्रसूती कुशल व गर्भसंस्कार तज्ज्ञ

डॉ ज्योती या गेली दहा वर्षांपासून पुणे येथे स्त्रीरोग प्रॅक्टिस करतात तसेच त्यांचा स्पेशल interest Diet , ,योगा आणि गर्भसंस्कार या विषयात आहे त्यासाठी त्या भरपूर ठिकाणी शिबिरं घेत असतात .योगा हा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या दिनचर्यामध्ये त्याचा सहभाग करावा असे त्यांचे ठाम मत आहे . त्या स्वतः योगशिक्षक आहे व नित्यनियमाने योगाभ्यास करतात
या चॅनलच्या निमित्ताने त्या दर रविवारी विशिष्ट आजारांवर उपयुक्त योगासने शिकवतं आहेत त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा .

clinic add.
Ayurmantra
skin, hair & Gynac clinic
Abhilasha building,
Shivganesh Chauk,
Pimple Gurav , Pune 61.

for appoinment call on
9011452206
1)PCOD ची कारणे लक्षणे व उपाय
https://youtu.be/np74Q3XkNng

2}Thyriod बरा करण्यासाठी योगाभ्यास
https://youtu.be/uAhT08lFgjk

3) चिरतरुण दिसण्यासाठी योगाभ्यास
https://youtu.be/ck9tnA_5yB0


Pcod
infertility
garbhasanskar
womb talk
pregnancy care
baby care
mother care
beauty care
diet in pregnancy
normal delivery
parenting
Category
स्वास्थ्य - Health
Tags
garbhasanskar, womb talk, pregnancy care
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment