Write For Us

वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाणीl मेथीचे दाणे खाण्याचे फायदे l Fenu- greek seeds benefitslDetox drink

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
162 Views
Published
वजन कमी करण्यासाठी मेथीचे पाणी मेथीचे दाणे खाण्याचे फायदे l Fenugreek seeds benefitslDetox Drink

नमस्कार????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
Dr Jyoti Pawars Ayurmantra
या मराठमोळ्या यूट्यूब चैनल वर
आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आरोग्य विषयक निरनिराळी माहिती ,घरगुती उपाय त्याचबरोबर निरनिराळी योगासने आणि व्यायाम प्रकार आणि वजन कमी करण्यासाठी टिप्स
याविषयी व्हिडिओ घेऊन येत असते.
तर हिवाळा सुरू झाल्यानंतर निरनिराळे विकार वाढतात जसं की सांधेदुखी वाताचे विकार हिवाळा हा ऋतू आपल्या सर्वांना सर्वात जास्त मानवणारा ऋतू आहे कारण या दिवसात भूक देखील जास्त लागते.
त्यामुळे वजन वाढण्याचे प्रमाण सर्वात जास्त या हिवाळ्यात दिसून येते. तर त्यासाठीच खास हिवाळ्यामध्ये सकाळी उठल्यानंतर मेथीच्या दाण्याचे पाणी कशाप्रकारे उपयोगी ठरू शकते त्याचबरोबर इतर अनेक विकारावर मेथीचे दाणे कसे फायदेशीर आहेत हे सविस्तर मी या भागांमध्ये सांगितले आहे.
आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर like करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा आणि आमच्या चॅनलला Subscribe करा.
धन्यवाद ????
===============================
Topics covered

हिवाळ्यामधील प्रसिद्ध मेथीचे लाडू
मेथीचे दाण्यांमधील पोषकत्व
आयुर्वेदा नुसार मेथीचे दाणे
सांधेदुखी वात विकार यावर मेथीचे कार्य
मधुमेहामध्ये मेथीचे दाण्याचा उपयोग
वजन कमी करण्यासाठी मेथी नक्की कसं कार्य करते
पोट साफ होण्यासाठी मेथीच्या दाण्याचा उपयोग
त्वचा आणि केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी मेथी उपयोगी
मेथीचे दाण्याचे सेवन कोणी करू नये
नक्की मेथीच्या दाण्याचं प्रमाण किती असावं
किती प्रकारे मेथीचा दाण्याचा उपयोग आहारामध्ये करून घेता येईल
किती दिवस मेथीचे दाणे घ्यावेत
===============================
#drjyotipawarsayurmantra
#वजनकमीकरण्यासाठीमेथीच्यादाण्याचेपाणी
#Fenugreekseedsforweightloss
#मेथीचेदाणेखाण्याचेफायदे
#methiseedsfordiabetes
#detoxdrinkforwinter
#weightlosstips
#Fenugreekseedsbenefits
Category
स्वास्थ्य - Health
Tags
methi water for weight loss, methi water benefits, methi water for hair
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment