Write For Us

ताक पिण्याचे फायदे |वजन कमीकरण्यासाठी रोज प्या ताक lअमृतपेयlweight loss drink Buttermilk benefits l

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
97 Views
Published
ताक पिण्याचे फायदे l वजन कमी करण्यासाठी रोज प्या ताक l अमृत पेय l weight loss drink l Buttermilk benefits

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
सर्वांचा मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

उन्हाळा विशेष ॥
उन्हाळ्यात ऋतूमधील सर्वांचं आवडतं पेय म्हणजे ताक
ताकाला पृथ्वीवरचे अमृत मानलं जातं .वजन कमी करण्यासाठी तर ताक सर्वोत्तम .
तसेच इतरही व्याधींतमधे अगदी औषधासारखा काम करत.परंतु ताक हे नेमकं दिवसातून किती वेळा घ्यायला हवं कधी घ्यायला हव.हे नक्की माहीत नसल्यामुळे त्याचा अतिरेक देखील केला जातो .
याचाच परिणाम स्वरूप तीन दिवस सलग ताक पिल्याने वजन कमी होतं का असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो तर त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन काय आहे ?
हे योग्य की अयोग्य ?
निरनिराळे व्याधींवर ताकासोबत काय मिश्रित केल्याने जास्त फायदा होईल ?किती प्रमाणात घ्यावं ?
हे सर्व या व्हिडिओमध्ये मी सविस्तर वर्णन केलेले आहे .
जर हा भाग तुम्हाला आवडला तर like ????करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा
आणि माझ्या चॅनलला subscribe करा
धन्यवाद ????
___________________________________________
Topics covered

अमृत पेयं ताक
ताकाचे आयुर्वेदिक महत्त्व
ताक बनविण्याची योग्य पध्दत
दही आणि ताक यामधील फरक
ताक पिण्याचे फायदे
शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी ताक
त्वरित थंडावा मिळावा म्हणून ताक
पचनशक्ती वाढवण्यासाठी ताक
मूळव्याधीवर तक्र प्रयोग
कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी ताक
सर्व हृदयरोगांवर उत्तम ताक
वजन कमी करण्यासाठी ताक
झटपट वजन कमी करण्यासाठी ताक आणि जिरेपूड
३ दिवस सलग ताक पिल्याने वजन कमी होते का ?
३ दिवस सलग ताक पिल्याने श्रेय शुद्धी होते का ?
पंचकर्म होते का ?
सौंदर्यवर्धक ताक
प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ताक
ताक पिण्याची योग्य वेळ
ताक किती प्रमाणात प्यावे ?

_____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#weightlossdrink
#buttermilkbenefits
#वजनकमीकरण्यासाठीताक
#summerdrink
#detoxdrinkbuttermilk
#ताकपिण्याचेफायदे

follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn-cs

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

Hair Problems & Solutions https://youtu.be/Picng_jd2yA

beauty tips https://youtu.be/xRCwnFHc8tQ

exercise to reduce tummy https://youtu.be/8w7s7IS18x8

पोट कमी करा झोपून व्यायामाने https://youtu.be/iluqyQihLoc

PCOD https://youtu.be/np74Q3XkNng

Yoga for Pcod & Infertility https://youtu.be/H-dv72XmBzs

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M
Category
स्वास्थ्य - Health
Tags
tak pinyache fayade in marathi, tak pine ke fayade, buttermilk benefits in marathi
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment