ऊसाचा रस पिण्याचे फायदे l उन्हाळा विशेष - उसाचा रस l sugarcane juice benefits l गन्ने का ज्यूस
नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
सर्वांचा मनापासून स्वागत करते ,
आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
उन्हाळ्यामध्ये खासकरून ठिकठिकाणी आपल्याला रसवंतीगृह बघायला मिळतात .ज्यामध्ये मस्त थंड आणि गोड ऊसाचा रस करून दिला जातो .
ऊसाचा रस हा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे .
आयुर्वेदामध्ये तर सर्व फळांच्या रसामध्ये ऊसाचा रस सगळ्यात श्रेष्ठ सांगितलेला आहे .
परंतु ऊसाचा रस पिण्यापुर्वी हे जाणून घेणे आवश्यक आहे
की तो दिवसातून किती प्यायला पाहिजे ? ऊसाचा रस सगळ्यांनी घेतला तर चालतो का ? कोणी घेणं टाळावं ?
त्याचबरोबर ऊसाचा रस बनवण्याची योग्य पद्धत काय असावी ?
हे सर्व जर आपल्याला माहीत असेल आणि त्या नियमांनुसार आपण ऊसाच्या रसाचे सेवन केले तर ते अगदी अमृता प्रमाणे कार्य करेल .
म्हणजे उन्हाळ्यामध्ये कोल्ड्रिंक्स किंवा रेडिमेड ज्यूस पॅकेट आणण्यापेक्षा आपल्या ऊसाच्या रसाला नक्कीच प्राधान्य द्याल .
जर हा भाग तुम्हाला आवडला तर like ????करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा
आणि माझ्या चॅनलला subscribe करा
धन्यवाद ????
___________________________________________
Topics covered
Sugarcane juice
Ayurvedic Properties
summer drink
Sugarcane uses
ऊसाच्या रसाचे आयुर्वेदीय महत्त्व
कोणत्या प्रकारचा ऊसाचा रस उत्तम
ऊसाचा रस पिण्याचे फायदे
त्वरित थकवा घालवण्यासाठी
यकृतावरील आजारावर सर्वोत्तम औषध
हाडांना मजबुती देण्यासाठी
रक्तप्रवाह उत्तम व्हावा यासाठी
मूत्रविकारावर उत्तम
पुरुष किंवा शुक्रवर्धक
वंध्यत्वावर वरदान
त्वचा आणि केस याचं सौंदर्य वाढविण्यासाठी
ऊसाचा रस कोणी घेऊ नये ?
मधुमेही रुग्णांनी
रक्त पातळ होण्याच्या गोळ्या चालू असतील तर
प्रेग्नेंसीमध्ये ?
दिवसभरात १ ग्लास रस घ्यावा
_____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#sugarcanejuice
#sugarcanehealthbenefits
#ऊसाचारसपिण्याचेफायदे
#ऊसाचारसमधुमेहीरुग्णांनीघ्यावाका
#gannekejuicekefayade
#usacharaspinyachefayade
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra
facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/
Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ
She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga
Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206
Email : [email protected]
Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn-csत
शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms
Hair Problems & Solutions https://youtu.be/Picng_jd2yA
beauty tips https://youtu.be/xRCwnFHc8tQ
exercise to reduce tummy https://youtu.be/8w7s7IS18x8
पोट कमी करा झोपून व्यायामाने https://youtu.be/iluqyQihLoc
PCOD https://youtu.be/np74Q3XkNng
Yoga for Pcod & Infertility https://youtu.be/H-dv72XmBzs
चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M

- Category
- स्वास्थ्य - Health
- Tags
- sugarcane juice, usacha ras, usacha ras pinyache fayde
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment