Write For Us

वजन कमी होण्यासाठी घ्या बडीशेप चे पाणी l बडीशेप चे पाणी पिण्याचे फायदे l Weight loss Drink l Detox

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
84 Views
Published
वजन कमी होण्यासाठी घ्या बडीशेप चे पाणी l बडीशेप चे पाणी पिण्याचे फायदे l Weight loss Drink l Detox drink

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawars Ayurmantra

वजन कमी होण्यासाठी , योग्य आहार आणि नियमित व्यायाम याबरोबरच वेट लॉस ड्रिंक घेणं देखील तितकच महत्त्वाचं असतं.
तर आजच्या भागामध्ये अतिशय सोप घरच्या साहित्यामध्ये बनवता येणार एक वेटलॉस ड्रिंक
म्हणजेच बडीशेप चे पाणी.
बडी शेप चे वजन कमी होण्यासाठी कसे फायदे होतात त्याचबरोबर इतरही शरीरासाठी बडीशेप किती फायदेशीर आहे. आणि हे बडीशेप चे पाणी कसं तयार करायचं आणि किती दिवस घ्यायचं
सविस्तर सांगितलं आहे. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारू शकता.
आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा .
धन्यवाद????
-----------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#weightlossdrinkinmarathi
#badishepchepanipinyachefayade
#fennelseedsforweightloss
#detoxdrinkforweightloss
#diettipsforweightloss
#morningdrinkforweightloss

Dr Jyoti Pawar's Ayurmantra
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn
-cs

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M

ग्रीन टी
https://youtu.be/lvwu_833wh8

धने जिरे पाणी पिण्याचे फायदे
https://youtu.be/HcUcgKN06gE
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment