Write For Us

पोटावरची चरबी कमी होण्यासाठी रोज रात्री घ्या दालचिनी चे पाणी #cinnamonwatertolosebellyfat

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
40 Views
Published
पोटावरची चरबी कमी होण्यासाठी रोज रात्री घ्या दालचिनी चे पाणी
Cinnamon water to lose belly fat
दालचिनी चे पाणी बनविण्यासाठी कृती
दीड कप पाणी उकळत ठेवा त्यात अर्धा चमचा ( छोटा ,मसाल्याच्या डब्यातला ) दालचिनी पावडर टाका व उकळू द्या १ कप उरल्यानंतर गॅस बंद करा कोमट असताना घ्या .
हे पाणी दररोज रात्री घ्या महिनाभर घ्या .
ज्यांना कोणत्या पदार्थाची allargy असेल किंवा कोणतेही औषध चालू असेल तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या .
#drjyotipawarsayurmantra
#cinnamonwatertoreducetymmysize
#diettipsforweightloss
#fatcutterdrink
#youtubeshorts
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment